लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अग्रलेख : ‘कोरोना’ संपलेला नाही! - Marathi News | editorial on coronavirus effect increase in china after lifting lockdown xi jinping | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : ‘कोरोना’ संपलेला नाही!

चीन पुन्हा चर्चेत आहे. तिथे कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. तिथल्या ‘लॉकडाऊन’च्या विरोधात संतप्त मोर्चे निघाल्यानंतरच चीनमध्ये एवढे कडक ‘लॉकडाऊन’ असल्याचे जगाला समजले होते. ...

कोल्हापुरात बसून करा थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!, नागरिकांची मोठी सोय होणार  - Marathi News | Complain to the Chief Minister from Kolhapur, District Office of Chief Minister Secretariat Office opened in Collectorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बसून करा थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!, नागरिकांची मोठी सोय होणार 

या कक्षाचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील ...

धक्कादायक ! ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, मॅनेजरनं केला होता खुलासा - Marathi News | Priyanka chopra wants to commit suicide know the reason here in details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक ! ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, मॅनेजरनं केला होता खुलासा

प्रियंकाने एकदा नाही तर तिनदा स्वतःला संपवण्याचा केला होता प्रयत्न. ...

हात पाय बारीक पण पोट सुटलंय, कंबर मोठी? ७ घरगुती उपाय, पोट होईल कमी - Marathi News | Belly fat in women : Health and fitness health care best home remedies for weight loss to get perfect fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात पाय बारीक पण पोट सुटलंय, कंबर मोठी? ७ घरगुती उपाय, पोट होईल कमी

Belly fat in women : जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार इत्यादीसारख्या गंभीर आजाराने ग्रासले असेल तर त्यांच्यासाठी या आहारामध्ये थोडासा बदल केला जाऊ शकतो. ...

विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन - Marathi News | Boycott of the opposition on the proceedings of the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार ...

"कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय" - Marathi News | "Karnataka govt is snoring, Maharashtra govt is snoring like Kumbhakarna", MLA of mahavikas aghadi slogan in nagpur vidhanbhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय"

काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला निषेध, शिंदे सरकारविरुद्ध घोषणाबाजी ...

अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर! - Marathi News | special article on maharashtra winter session ajit pawar uddhav Thackeray eknath shinde fadnavis chemistry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर!

उद्धव ठाकरे सभागृहात जात नाहीत, अजित पवार शांतशांत दिसतात! मात्र शिंदे-फडणवीसांचे ट्युनिंग उत्तम असल्याने फ्लोअर मॅनेजमेंट पक्की आहे! ...

हायव्होल्टेज ड्रामा! पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; धू-धू धुतलं, कॉलर पकडली अन्... - Marathi News | wife beat up husband on road in darbhanga high voltage drama bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायव्होल्टेज ड्रामा! पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; धू-धू धुतलं, कॉलर पकडली अन्...

भररस्त्यात पती-पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिलेने आपल्या पतीची रस्त्यावरच धुलाई केली. ...

सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा  - Marathi News | 31 lakh fraud in land transaction by the security guards of BJP MPs in Sangli, crime against twelve persons | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा 

करारपत्रावरील व्यक्तीही बोगस ...