लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ - Marathi News | Senior BJP leader Narayan Rane has criticized former minister Aditya Thackeray and former CMr Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ

भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली - Marathi News | Two floor building collapses in Jamner, two women injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली

मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे. ते त्यांनी भाड्याने दिले आहे. ...

झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना - Marathi News | Blackmailing the woman by financially deceiving her by taking advantage of the wrong done; Incident in Khamgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना

महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल ...

दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ - Marathi News | An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol An incident has taken place in a school at Nimba in Gondia where teacher slept while drinking alcohol | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारू पिऊन वर्ग खोलीतच झोपला शिक्षक; कारवाई होतेय मागणी, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ

दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना हा प्रकार माहित होताच शाळा गाठली. ...

Mukta Tilak: 'लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी...'; मुक्ता टिळकांना एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Mukta Tilak: Chief Minister Eknath Shinde paid tributes to BJP MLA Mukta Tilak. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी...'; मुक्ता टिळकांना एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

Mukta Tilak: भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण - Marathi News | NCP Bhayander secretary Mohan Patil beaten up by bikers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण

शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा पाटील यांचा दावा ...

Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात - Marathi News | 950 crore garbage collection, transport contract dispute in Mira Bhayander in High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात

साफसफाई कचरा संकलनसाठी पालिकेने काढल्या होत्या ९ वेळा निविदा ...

अजब प्रेम! प्रेमविवाहानंतर पती मेव्हणीसह झाला फरार, पत्नीला बसला धक्का अन्... - Marathi News | groom run away with sister of bride after six months marriage in amroha up | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजब प्रेम! प्रेमविवाहानंतर पती मेव्हणीसह झाला फरार, पत्नीला बसला धक्का अन्...

पती- पत्नी यांच्यातील वाद आणि नंतर पती आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले! - Marathi News | Mukta Tilak passes away Devendra Fadnavis expresses condolences pays tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली ...