महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला संसाराचा अतिशय कटू अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे. ...
Property Rules : निवासी फ्लॅटचा भाडेपट्टा सहसा ९० वर्षे ते ९९ वर्षांपर्यंत असतो. जेव्हा एखादा बिल्डर तुम्हाला भाडेतत्त्वावर फ्लॅट विकतो, तेव्हा भाडेपट्टा सुरू असल्याच्या कालावधीत खरेदीदाराचा त्या फ्लॅटवर मालकी हक्क असतो. ...
मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला असं सांगत दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप मुंडेंवर केला आहे. ...
Australian Town Needs Doctor : 3 कोटी रूपये पगार, रहायला घर, मोफत कार इतक्या सुविधा असूनही ही नोकरी कुणी करायला तयार होत नाही. आता यामागचं कारण काय हेच जाणून घेऊया. ...