लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला - Marathi News | Airoli-Katai Naka Road Project's Left Tunnel in Parasik Mountain opened in the presence of the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले - Marathi News | Surgical Strike an army official spoke bluntly on a question raised on surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले

Surgical Strike: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ...

... तर ही गंभीर बाब आहे; PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | ... So this is a serious matter; NCP's question on PM Modi's viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर ही गंभीर बाब आहे; PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर राष्ट्रवादीचा सवाल

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या, व्हिडिओवरुन राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केला आहे.  ...

Adani Group Shares: फक्त 3 वर्षांत अदानी ग्रूपचे शेअर्स 'झिरो टू हिरो'; कसे बनले रॉकेट? जाणून घ्या - Marathi News | Adani Group Shares become Zero to Hero in Just 3 Years shares jumps high and reach on record level | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 3 वर्षांत अदानी ग्रूपचे शेअर्स 'झिरो टू हिरो'; कसे बनले रॉकेट? जाणून घ्या

आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, गेल्या केवळ 3 वर्षांत अदानी समूहाचे शेअर रेकॉर्ड लेव्हलवर कसे पोहोचले? या कालावधीत स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

Crime News: दोस्त दोस्त ना रहा... मित्राच्या मदतीसाठी बायकोचे दागिने दिले, पण... - Marathi News | Dost dost na raha... Friend gave wife's jewelery to help, but..., case in ambala friend cheating by friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोस्त दोस्त ना रहा... मित्राच्या मदतीसाठी बायकोचे दागिने दिले, पण...

अंबाला जिल्ह्यातील दुखेडी निवासी सतिश कुमार यांची त्यांचे शेजारी रणदीपसिंह यांच्यासोबत मैत्री होती ...

IND vs NZ 1st T20I Live : न्यूझीलंडने दर्जेदार खेळ केला, MS Dhoniच्या घरच्या मैदानावर भारत हरला; वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live :  incredible all-round performance by Washington Sundar; New Zealand beat India by 21 runs in the first T20. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने दर्जेदार खेळ केला, MS Dhoniच्या घरच्या मैदानावर भारत हरला; वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंड संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

UPSC: IAS टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल, खरी की खोटी? - Marathi News | UPSC: IAS Tina Dabi's UPSC Exam Marksheet Viral on social media, True or Fake? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS टीना डाबी यांची युपीएससी परीक्षेची मार्कशीट व्हायरल, खरी की खोटी?

टीना डाबी ह्या २०१६ साली आयएएस अधिकारी बनल्या होत्या, २०१५ साली त्यांनी युपीएससी परीक्षेत टॉप केले होते. ...

IND vs NZ 1st T20I Live : ४ चेंडूंच्या फरकाने सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या परतले; ५ फलंदाज बाद करत किवींचे वर्चस्व, Video - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live : Two well-set batters Suryakumar Yadav and Hardik Pandya depart in back-to-back overs, india 5 for 89 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ चेंडूंच्या फरकाने सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या परतले; ५ फलंदाज बाद करत किवींचे वर्चस्व

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंडने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची अवस्था ३ बाद १५ धावा अशी दयनीय केली होती. ...

पतीचं होतं अफेअर, नाराज पत्नीनं बनवला थरकाप उडवणारा प्लॅन; गाढ झोपेत असताना दिली भयानक शिक्षा! - Marathi News | Husband's affair, disgruntled wife makes shocking plan; Terrible punishment given while in deep sleep in palghar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचं होतं अफेअर, नाराज पत्नीनं बनवला थरकाप उडवणारा प्लॅन; गाढ झोपेत असताना दिली भयानक शिक्षा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. ...