शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
मराठीच्या चळवळीत कुणी तरी प्राण फुंकण्याची गरज होती. हे काम माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे. ...
MNS News: बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली. ...
Shalini Pandey : अभिनेत्री शालिनी पांडे हिने अलीकडेच तिच्या सिनेइंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. ...
बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेत्याने वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला (val kilmer) ...
एकमेकांच्या धर्माविषयी, सणाविषयी निक्कीने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ...
Cory Booker News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची कोरी बुकर यांनी अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अमेरिकेच्या संसदेत सलग २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. ...
रशिद शेख औंध: शिरसवडी ता. खटाव येथील तळवस्ती येथील उरमोडी कॅनॉलमध्ये बहीण-भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. यातील पाच वर्षांची ... ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाने बॅनरमधून उत्तर दिलं आहे. ...
पोलिसांचे पथक फरार सुनेच्या मागावर आहे. ...
Fatty Liver Sign : केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्ये सुद्धा ही समस्या वाढली आहे. पण अनेकांना ही समस्या झाल्याचं समजत नाही किंवा याची लक्षणं माहीत नसतात. ...