लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'एज इज जस्ट अ नंबर' पन्नाशीतही विशीप्रमाणे तरूण, ग्लोईंग दिसण्यासाठी १० गोष्टी करा - Marathi News | Anti-Aging Tips : Age Is Just a Number 10 ways to reduce premature skin aging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'एज इज जस्ट अ नंबर' पन्नाशीतही विशीप्रमाणे तरूण, ग्लोईंग दिसण्यासाठी १० गोष्टी करा

Anti-Aging Tips : जर तुम्ही उन्हाच्यावेळेस घराबाहेर पडत असाल तर अंगाला आणि चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा. संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला जेणेकरून त्वचा टॅन होणार नाही. ...

पदवीधरांची मते इतकी कशी बाद होतात? - Marathi News | How can so many graduates votes are invalid | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पदवीधरांची मते इतकी कशी बाद होतात?

Politics : अमरावती मतदारसंघाचे उदाहरण जरी घेतले तरी या बाद मतांचीच संख्या निवडणुकीचा निकाल बदलण्यास पुरेशी ठरणारी दिसून येते. ...

मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद - Marathi News | Two more bullet trains will run on the Nagpur-Hyderabad route from Mumbai; 19592 crore provision for 7 bullet trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

Nagraj Manjule: -अन् मी प्रचंड घाबरलो...; नागराज अण्णांनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलातील किस्सा - Marathi News | akhil bhartiy sahitya sammelan Nagraj Manjule share funny story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् मी प्रचंड घाबरलो...; नागराज अण्णांनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलातील किस्सा

Nagraj Manjule: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नागराज अण्णांनी एक धम्माल किस्सा ऐकवला. लंडनमधील हा किस्सा ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही... ...

Pakistan Pervez Musharraf passes away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास - Marathi News | Former President of Pakistan General Pervez Musharraf passes away after a prolonged illness at Dubai hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास

मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. ...

वरळी मतदारसंघावरून ठाकरे-शिंदे गटात राडा; आदित्य यांच्या आव्हानावर शिंदे गटाची टीका - Marathi News | Rada in Thackeray-Shinde group from Worli Constituency; Shinde group's criticism of Aditya's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळी मतदारसंघावरून ठाकरे-शिंदे गटात राडा; आदित्य यांच्या आव्हानावर शिंदे गटाची टीका

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. विशेषत: वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ...

Setback to Australia, IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का! स्टार खेळाडू पहिल्या टेस्टमधून बाहेर - Marathi News | IND vs AUS Setback to Australia before Test series as Star pacer Josh Hazlewood out of first Test against Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का! स्टार खेळाडू पहिल्या टेस्टमधून बाहेर

याआधीही ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू झालेत दुखापतग्रस्त, ९ फेब्रुवारीपासून पहिली कसोटी ...

मला पक्षाबाहेर ढकलण्यास काही काँग्रेस नेत्यांचे षडयंत्र, सत्यजीत तांबे यांचा थेट आरोप - Marathi News | Conspiracy by some Congress leaders to push me out of the party, direct accusation by Satyajit Tambe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला पक्षाबाहेर ढकलण्यास काही काँग्रेस नेत्यांचे षडयंत्र, सत्यजीत तांबे यांचा थेट आरोप

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरल्याने पक्षाकडून त्यांच्यावर झालेली कारवाई आणि आरोपांबाबत सत्यजित यांनी शनिवारी अनेक खुलासे केले. ...

ड्रायव्हर बनला रक्षक! 34 विद्यार्थी घेऊन पिकनिकला जाणाऱ्या बसचा ब्रेक झाला फेल, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pune bus carrying 34 students break failed in pune bhor driver became protector incident captured in cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रायव्हर बनला रक्षक! 34 विद्यार्थी घेऊन पिकनिकला जाणाऱ्या बसचा ब्रेक झाला फेल, घटना सीसीटीव्हीत कैद

बारामती येथे एक मोठी दुर्घटना टळली. बारामतीतील मोरगाव येथून एका खासगी शाळेतील ३४ विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. सहलीला जात होते. ...