लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'टाईमप्लीज' ते 'सुख म्हणजे...' ११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look - Marathi News | interesting facts about sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look

Girija prabhu: मालिका विश्वामध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या गिरीजाने काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ...

Maharashtra Politics: “आमच्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, मग माझ्यावर अन्याय का केला?”: सत्यजित तांबे - Marathi News | satyajeet tambe said my family gave 100 years to congress but party took action with no chance to give explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या कुटुंबाने काँग्रेसला १०० वर्षे दिली, मग माझ्यावर अन्याय का केला?”: सत्यजित तांबे

Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडले ते दुर्दैवी होते, असे सांगत झालेल्या प्रकारावर सत्यजित तांबेंनी खंत व्यक्त केली. ...

भिवंडीत घरगुती गॅस दरवाढीनंतर भिवंडीत युवक काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Youth Congress protest in Bhiwandi after domestic gas price hike in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घरगुती गॅस दरवाढीनंतर भिवंडीत युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती मध्ये पन्नास रूपयांची दरवाढ केल्याने त्याचे तीव्र पडसाद समाजातून उमटत आहेत. ...

प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् गर्भवती! अल्पवयीय मुलीचे शोषण : लग्नास नकार - Marathi News | Love, marriage bait, torture and pregnant! Exploitation of minor girl: Refusal of marriage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् गर्भवती! अल्पवयीय मुलीचे शोषण : लग्नास नकार

तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. ...

IND vs AUS 3rd Test, Umesh Yadav: व्वा, उमेश भाऊ... मानलं...!! फक्त १७ धावा तरीही मोडला 'सिक्सर किंग' Yuvraj Singh चा रेकॉर्ड, Virat Kohli शी केली बरोबरी - Marathi News | Ind vs Aus 3rd Test live updates Umesh Yadav Equals Virat Kohli Record beats Yuvraj Singh Ravi Shastri | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :व्वा, उमेश भाऊ... मानलं...!! फक्त १७ धावा तरीही मोडला 'सिक्सर किंग' युवीचा रेकॉर्ड

उमेश यादवने धमाकेदार कारनामा करत विराटच्या कामगिरीशी केली बरोबरी ...

Kolhapur News: मासा बेलेवाडी-बोळावी परिसरात गव्यांचा कळप, रातोरात करतायंत उभे पीक फस्त  - Marathi News | gaur at Masa Belewadi in Kagal taluka kolhapur, loss of agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: मासा बेलेवाडी-बोळावी परिसरात गव्यांचा कळप, रातोरात करतायंत उभे पीक फस्त 

पाण्याची मुबलक सोय, घणदाट जंगल व खाण्यासाठी भरपूर पिके या परिसरात उपलब्ध असल्याने गव्यांचा वावर ...

मुरूम चोरावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी पती-पत्नीने मागितला जोगवा; अनोख्या आंदोलन - Marathi News | The farmer husband and wife demanded to save the Murum thief | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुरूम चोरावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी पती-पत्नीने मागितला जोगवा; अनोख्या आंदोलन

सुपीक शेत जमिनीतून माती आणि मुरूम चोरून नेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. ...

Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | Tehseen poonawalla bigg boss ex contestant and his wife monicka vadera welcome a baby boy actor shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे. ...

Janhavi Kapoor:जान्हवी कपूर होणार माजी मुख्यमंत्र्यांची नात सून? बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर - Marathi News | Janhavi Kapoor: Janhavi Kapoor will be the daughter-in-law of former Chief Minister? Went on vacation with boyfriend and dad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Janhavi Kapoor:जान्हवी कपूर होणार माजी मुख्यमंत्र्यांची नात सून? बॉयफ्रेंड आणि वडिलांसोबत गेली व्हॅकेशनवर

बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) प्रोफेशनल लाइफसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. ...