प्रेयसीने लग्न करण्यास नकार देत प्रेम संबंध तोडल्यामुळे विरह सहन न झाल्याने शहाद्यातील जोशीपुरा येथील एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १ मार्च रोजी घडली. ...
मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. ...
आज दुपारच्या सुमारास एका महिलेने अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचा सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. ...