लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

..आत्महत्या करू की गोळ्या घालू; वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांची संतप्त विचारणा   - Marathi News | Chandoli project victims on hunger strike in front of Kolhapur Collectorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..आत्महत्या करू की गोळ्या घालू; वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांची संतप्त विचारणा  

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले चार दिवस हे प्रकल्पग्रस्त ठाण मांडून बसले आहेत ...

विद्यार्थ्याना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले; कैद्याशी संवाद अन् अभ्यासही - Marathi News | Prison doors open to students for research; Communication and study with the prisoner in mumbai and maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्याना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले; कैद्याशी संवाद अन् अभ्यासही

आपला संशोधन विषय निवडत असतात याकरीता त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील बंद्यांच्या माहितीची आवश्यकता भासत असते.      ...

बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू - Marathi News | The car was secretly removed as the parents slept; The child died in the collision where the mother met with the accident in Chatrapati Sanbhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. ...

Sangli News: वाळवा तालुक्यातील ४५ संस्थांनी 'स्वा'हा करत घातले 'सहकाराचे श्राद्ध' - Marathi News | 45 organizations in Valwa taluka performed and Shraddha of cooperation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: वाळवा तालुक्यातील ४५ संस्थांनी 'स्वा'हा करत घातले 'सहकाराचे श्राद्ध'

सर्व संस्था महाराष्ट सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनूसार अवसायनात घेण्यात आलेल्या आहेत ...

अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा - Marathi News | A friend's birthday turned fatal; 6 friends died in dumper collision in haryana palwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. ...

थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले - Marathi News | On hunger strike over outstanding electricity bill, angry villagers of Tilvani beat up Mahavitaran officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले ...

झेडपी शाळेतून सचिन तेंडूलकर थेट गोव्याला पोहोचला; तुमच्या ओळखीचे दोन मित्र त्याची वाट पाहत होते - Marathi News | Sachin Tendulkar reached Goa directly from ZP School; Two friends who you know Anil kumble, Yuvraj Singh were waiting for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झेडपी शाळेतून सचिन थेट गोव्याला पोहोचला; तुमच्या ओळखीचे दोन मित्र त्याची वाट पाहत होते

'गोव्यात दिल चाहता है चा क्षण, तुमच्या मते आकाश, समीर आणि सिड कोण आहेत?' असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे. ...

Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली.... - Marathi News | Video Shraddha Kapoor Meets Fans, Eats Vada Pav With Paps As She Celebrates Her Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

Shraddha Kapoor : श्रद्धाने वाढदिवसाच्या दिवशी वडापावचा मनसोक्त आस्वाद घेतला. ...

कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी  - Marathi News | The thrill of a speeding car at Bindu Chowk in Kolhapur, Three injured including a couple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी 

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी ...