लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विशेष लेख : ...पण मधल्या स्त्रियांचं काय? - Marathi News | but what about the women in between article on women independance thinking marathi actress hemangi kavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख : ...पण मधल्या स्त्रियांचं काय?

आज महिला परस्परभिन्न दोन टोकांवर उभ्या असल्याचं मला जाणवतंय. एका टोकावर उभ्या असलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य हवं आहे..... ...

शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा...  - Marathi News | special article on maharashtra assemble session budget session friendliness in all party members ncp leader sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा... 

अधिवेशनाच्या काळात, विधानभवनाच्या इमारतीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या लॉबीमध्ये मित्रत्व, आपुलकी, स्नेह यांचे अनोखे दर्शन घडायचे... ...

आता पिचकारी नव्हे, सिलिंडरने उडवा रंग; २ आणि ४ लिटरचे नॅनो सिलिंडर बाजारात - Marathi News | No more sprayers, spray paint with cylinders; 2 and 4 liter nano cylinders in the market at Chtrapati Sanbhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पिचकारी नव्हे, सिलिंडरने उडवा रंग; २ आणि ४ लिटरचे नॅनो सिलिंडर बाजारात

हौसेला मोल नसते म्हणतात, ते सणांना दिसते. उत्तर प्रदेशातील हाथरसमधून नॅनो सिलिंडर शहरात आणण्यात आले आहेत. ...

विद्यापीठात होणार योगशास्त्राचा अभ्यास, संस्कृत विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा  - Marathi News | Yoga Shastra study to be held in the university announcement of postgraduate course from the Sanskrit department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात होणार योगशास्त्राचा अभ्यास, संस्कृत विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिन घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर योगाभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. ...

शासनानेही मराठी ऑप्शनला टाकली का? भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सवाल - Marathi News | Has the government also given the Marathi option Question of activists working for language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनानेही मराठी ऑप्शनला टाकली का? भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सवाल

राजभाषा कायद्याचे उल्लंघन करून कायद्याचा मसुदा इंग्रजीत तयार केला जातो. त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद करून तो मूळ मसुदा असल्याचे भासविले जाते. ...

साडेचार हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ८ मार्चला शुभारंभ, १३ ते २५ लाख रुपये किमती - Marathi News | MHADA Lottery of 4500 houses launched on March 8 prices Rs 13 to 25 lakhs know how to apply details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेचार हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ८ मार्चला शुभारंभ, १३ ते २५ लाख रुपये किमती

पाहा कुठे आहेत ही घरं, कसा करता येईल अर्ज ...

'सातच्या आत घरात' सिनेमातली ही अभिनेत्री आठवतेय का?, सध्या सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब - Marathi News | Do you remember this actress from the movie 'Satacha Aat Gharta'?, she is currently missing from the cine industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातच्या आत घरात' सिनेमातली ही अभिनेत्री आठवतेय का?, सध्या सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब

२००४ साली स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल - Marathi News | Today's Horoscope - 05 March 2023, Obstacles in financial work will be removed and the way will be clear. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी - Marathi News | Oath ceremony of three Chief Ministers in the presence of Prime Minister Modi tripura meghalaya nagaland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

८ मार्चला जाहीर सभाही होण्याची शक्यता ...