लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Politics: “मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव” - Marathi News | bjp radha krishna vikhe patil replied ncp chief sharad pawar and congress balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआमध्ये भविष्य सांगणारे बरेच झालेत, त्या यादीत शरद पवार सामील झाले हे दुर्दैव”

Maharashtra News: रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांची उपासमार का करताय, या शब्दांत महाविकास आघाडीवर पलटवार करण्यात आला. ...

लग्नापूर्वी प्रेग्नंट राहिलेल्या महिमा चौधरीचा मोडला दोनदा संसार; आता जगतीये एकाकी जीवन - Marathi News | pardes movie actress mahima chaudhry betrayed in love married brother friend after pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी प्रेग्नंट राहिलेल्या महिमा चौधरीचा मोडला दोनदा संसार; आता जगतीये एकाकी जीवन

Mahima chaudhry: महिमाने टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत याच्यासोबत पहिला संसार थाटला होता. परंतु, त्यांचा संसार जेमतेम ३ वर्ष टिकला. ...

मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास; वॉर्डबॉयला झाली अटक - Marathi News | Hospital wardboy arrested for stealing dead woman's bangles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास; वॉर्डबॉयला झाली अटक

मीरारोड मधील एका वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेताना तिच्या हातातील २ सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या फॅमेली  केअर रुग्णालयाच्या वॉर्डबॉयला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . ...

परदेशात नोकरी देतो बहाण्यानं फसवलं; महिलेची विक्री करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Cheated on the pretext of giving a job abroad; Two arrested for selling women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशात नोकरी देतो बहाण्यानं फसवलं; महिलेची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

भारतातील एजेंटने तुला ३ लाख रुपयास विकले असून आत जे काही काम सांगतील ते करावे लागेल असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला. ...

माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या गँगमधील म्होरक्याला दणका, कोट्यवधींच्या घरावर 'बाबा का बुलडोझर'! - Marathi News | ghazipur bulldozer action at the house of mukhtar ansari gang member kamlesh singh pradhans building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या गँगमधील म्होरक्याला दणका, कोट्यवधींच्या घरावर 'बाबा का बुलडोझर'!

गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेल्या दिवंगत कमलेश सिंह याच्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर स्थित फुल्लनपूर रेल्वे क्रॉसिंगजवळील साम्राज्यावर 'बाबा का बुलडोझर' चालवण्यात आला आहे. ...

पुन्हा जोमाने कामाला लागा; आगामी काळात विजय आपलाच आहे, पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Work hard again In the future victory is ours instructions to Chandrakan patil workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा जोमाने कामाला लागा; आगामी काळात विजय आपलाच आहे, पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना

भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता जिंकेपर्यंत लढायचं ...

स्मार्ट सिटीचे माजी सीईओ ढेंगळे-पाटीलवर कारवाई करणार : पालकमंत्री विखे-पाटील - Marathi News | Action will be taken against former CEO of Smart City Dhengle-Patil: Guardian Minister Vikhe-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मार्ट सिटीचे माजी सीईओ ढेंगळे-पाटीलवर कारवाई करणार : पालकमंत्री विखे-पाटील

स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामात अनियमितता केल्याची तक्रार माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ...

कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक - Marathi News | Assault on company manager out of anger at awarding contract to someone else; Mastermind along with three others arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक

फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती. ...

क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल - Marathi News | shraddha kapoor dances with a fan at airport on song show me the thumka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल

'तू झुठी मै मक्कार' सिनेमातील 'शो मी द ठुमका' हे गाणं सध्या खूप गाजतंय. ...