लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! 'तिने' यूट्यूब पाहून केली स्वत:ची प्रसूती अन् नवजात बाळाला गळा दाबून संपवलं - Marathi News | 15-year-old girl did delivery of her own by watching YouTube then killed new born, shocking incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! 'तिने' यूट्यूब पाहून केली स्वत:ची प्रसूती अन् नवजात बाळाला गळा दाबून संपवलं

कथित प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा ...

७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठणार; केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना विश्वास - Marathi News | 750 billion dollar exports will reach a historic milestone; Trust Union Industries Minister Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठणार; केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना विश्वास

केंद्र सरकारने ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय समोर ठेवले आहे. फेब्रुवारी २०२३ च्या निर्यातीची आकडेवारी पाहिली तर मागील वर्षीच्या निर्यातीचे ध्येय आपण ओलांडले आहे. ...

"आम्हाला सावत्र आई नको..."; 10 वर्षांच्या लेकीने थांबवलं 5 मुलांच्या बापाचं दुसरं लग्न अन्... - Marathi News | bihar 10 year old girl stop father second wedding with police help to sheohar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला सावत्र आई नको..."; 10 वर्षांच्या लेकीने थांबवलं 5 मुलांच्या बापाचं दुसरं लग्न अन्...

वडिलांचे दुसरे लग्न रोखण्यासाठी 10 वर्षांच्या मुलीने ज्या धाडसाने आवश्यक पाऊले उचलली त्याची शहरात चर्चा रंगली आहे. ...

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Sanjay Raut: Uddhav Thackeray's Next rally in Malegaon, Sanjay Raut's advice to MLA Dheeraj Deshmukh on 'Jai Belagavi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.    ...

मित्राच्या मदतीला धावला अन् स्वत:चाच जीव गमावला, चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Ran to the aid of a friend and lost his own life, a heartbreaking incident in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राच्या मदतीला धावला अन् स्वत:चाच जीव गमावला, चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

विचित्र घटना; मित्राला मदत करायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू ...

Amitabh Bachchan: प्रोजेक्ट K च्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी, बरगड्यांना झाली दुखापत, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट  - Marathi News | Amitabh Bachchan seriously injured during the shooting of Project K, injured ribs, updates on his health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन चित्रिकरणादरम्यान गंभीर जखमी, बरगड्यांना झाली दुखापत, येतेय अशी अपडेट

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रिकरणादरम्यान, गंभीर दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. ...

Tejaswini Pandit : “माझ्या लाइफची History repeat होतेय...”, तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत  - Marathi News | The history of my life is repeating..., Tejaswini Panditt's post VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझ्या लाइफची History repeat होतेय...”, तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत 

Tejaswini Pandit : मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...

सरकार महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार, जनतेवर पडणार टोल दरवाढीचा बोजा - Marathi News | The government will give a shock to those traveling on the highway the burden of toll hike will fall on the people toll expressway | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार, जनतेवर पडणार टोल दरवाढीचा बोजा

मासिक पासचेही शुल्क वाढणार ...

अरे देवा! बँक मॅनेजरच्या बायकोच्या डोक्यात संशयाचं भूत; दिवसातून 20 वेळा करते Video कॉल - Marathi News | suspecting husband wife tarted spying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! बँक मॅनेजरच्या बायकोच्या डोक्यात संशयाचं भूत; दिवसातून 20 वेळा करते Video कॉल

पतीला दिवसातून 20 वेळा व्हिडीओ कॉल करते, पण जेव्हा तो कॉल उचलत नाही, तेव्हा तिचा संशय अधिक वाढतो. ...