लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...

केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार - Marathi News | Incidence of Bhuri and Tudtudya disease on saffron mango; The production will decrease this year due to blossom and mango fall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार

सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब  मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले त्यामुळे डाळिंब रोगावर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या ...

पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार? - Marathi News | Uddhav Thackeray image as a clean leader and sympathy for him is becoming a big challenge for BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार?

भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकार आले. हे सरकार स्थापन होऊन एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. तो म्हणजे, 'उद्धव ठाकरे' नावाचा नवा नेता जन्माला आला! या सरकारने काय केले असेल, तर त्याने या प्रतिमेला जन्म दिला. ...

Marathi Joke : मोबाईल कंपनीत इंटरव्ह्यू - Marathi News | Marathi Joke Interview in mobile company zapya interviewer conversation latest marathi trending jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : मोबाईल कंपनीत इंटरव्ह्यू

हसा पोट धरून... ...

...ही तर भाजप अडचणीत असल्याची चंद्रकांतदादांची कबुली; धैर्यशील मानेंवरून राजू शेट्टींचा गौप्यस्फोट - Marathi News | Chandrakant patil admit that BJP is in trouble; Raju Shetty's secret explosion from the dhairyashil mane loksabha candidacy in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप अडचणीत असल्याची चंद्रकांतदादांचीच कबुली; धैर्यशील मानेंवरून शेट्टींचा गौप्यस्फोट

राजू शेट्टी यांचा टोला : धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस भाजपचाच विरोध ...

रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | why actress rekha put sindoor in her head bollywood news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

Rekha: रेखा यांच्या सिंदूर लावण्यामागचं खरं कारण आलं समोर ...

बस्स..आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; शेअर केलं लांबलचक पत्र - Marathi News | nawazuddin breaks silence on allegations made on him by wife says was silent for my kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बस्स...आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; म्हणाला, 'मुलांच्या भविष्यासाठी...'

नवाजुद्दीनने लांबलचक पोस्ट शेअर करत सर्व आरोपांवर भाष्य केलं आहे ...

गाठली सत्तरी, पण पळते वाऱ्यापरी; यश भुवया उंचावणारे - Marathi News | her is seventy years old but runs like a wind; won 13 prizes in various competitions in 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाठली सत्तरी, पण पळते वाऱ्यापरी; यश भुवया उंचावणारे

विशेष म्हणजे २०२३ मध्ये विविध स्पर्धेत त्यांनी १३ पारितोषिक पटकाविले ...

नेत्यांचे बोटचेपे धोरण महाविकास आघाडीच्या अपयशास कारणीभूत - Marathi News | slipshod policy of the leaders led to the failure of the mahavikas aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नेत्यांचे बोटचेपे धोरण महाविकास आघाडीच्या अपयशास कारणीभूत

विभागलेली ताकद, एकजूट आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्याची गरज आहे.   ...