लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - "माझ्या नवऱ्याचं कोणासोबत अफेअर आहे का?"; महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं उत्तर - Marathi News | dhirendra shastri bageshwar dham viral video wife asks if husband is cheating with her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "माझ्या नवऱ्याचं कोणासोबत अफेअर आहे का?"; महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं उत्तर

Dhirendra Shastri : पंडित शास्त्री यांनी  महिलेच्या पतीचे कोणासोबत अफेअर आहे की नाही याचं उत्तर दिलं आहे.  ...

संपादकीय: वाहतुकीचा शिमगा थांबवा, शहरावरील अत्याचार रोखा - Marathi News | traffic rose in panjim city and failure of govt administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपादकीय: वाहतुकीचा शिमगा थांबवा, शहरावरील अत्याचार रोखा

राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही. ...

या महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळवा बंपर डिस्काऊंट, होईल ६२ हजारांपर्यंत फायदा  - Marathi News | Renault Car: Thinking of buying a car this month? Get a bumper discount, benefit up to 62 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळवा बंपर डिस्काऊंट, होईल ६२ हजारांपर्यंत फायदा 

Renault Car Discount: जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेनो आपल्या कारवर ६२ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. मात्र ही सवलत केवळ ३१ मार्चपर्यंतच लागू राहील. ...

घरच्याघरी मनुका बनवण्याची पाहा सोपी रीत, मनुकांसाठी कोणती द्राक्षे चांगली... - Marathi News | How to make raisins from green grapes : How To Make Homemade Raisins | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी मनुका बनवण्याची पाहा सोपी रीत, मनुकांसाठी कोणती द्राक्षे चांगली...

How to Make Raisins from Green Grapes : मनुके शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसंच रक्त स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...

धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण - Marathi News | Isn't Darhysheel Mane the choice of BJP? Question by Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धैर्यशील माने ही भाजपची चॉईस नाही का? राजू शेट्टींची विचारणा; अडचणीत असल्यानेच स्वाभिमानी, रासपची आठवण

आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली ...

आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी - Marathi News | maharashtrachi hasyajatra feme prabhakar more holi celebration in kokan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी

Prabhakar more: त्यांनी गावची मानाची पालखीदेखील नाचवली. या पालखीसोहळ्याचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श - Marathi News | ranbir kapoor shraddha kapoor movie tu jhoothi main makkaar twitter review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय... ...

Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार - Marathi News | Women s Day Special The ninth pass industrial factory provided support to farmers story of successful women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार

सुरुवातीला १५ बँकांनी नाकारले होते कर्ज:, कारखान्याची सुमारे दीड कोटीची उलाढाल; बाराजणांना प्रत्यक्ष दिला रोजगार ...

'भांग पिऊन सत्तेवर कोण आले?'; फडणवीसांच्या विधानावर राऊतांचा पलटवार - Marathi News | Who came to power by drinking cannabis? Sanjay Raut's counterattack on Fadnavis's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भांग पिऊन सत्तेवर कोण आले?'; फडणवीसांच्या विधानावर राऊतांचा पलटवार

मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. ...