लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिला कर्मचाऱ्यांना मिळणार १८० दिवसांची विशेष रजा; एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | 180 days special leave from MSRTC to women employees who adopt child | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला कर्मचाऱ्यांना मिळणार १८० दिवसांची विशेष रजा; एसटी महामंडळाचा निर्णय

दत्तक मूल घेणाऱ्यासाठी सुविधा ...

आर्थिक फायद्यासाठी इमारत धोकादायक असल्याचा केला खोडसाळपणा - Marathi News | Misrepresentation that the building is dangerous for financial gain in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक फायद्यासाठी इमारत धोकादायक असल्याचा केला खोडसाळपणा

भिवंडी :दि.१३- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुस्थितीत असलेली रहिवासी इमारत अति धोकादायक असल्याचे फलक लावून रहिवासी इमारतीतील नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या ... ...

कोहलीचा खेळ संपला असं जे म्हणायचे...विराटनं त्यांचं तोंड एका वाक्यात बंद केलं, म्हणाला...!  - Marathi News | virat kohli says he is noy here to prove himself after masterly 186 runs vs australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा खेळ संपला असं जे म्हणायचे...विराटनं त्यांचं तोंड एका वाक्यात बंद केलं, म्हणाला...! 

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका २-१ अशा फरकानं जिंकली आणि इतिहास घडवला. ...

Satish Kaushik Death : 'रशियन तरुणींना बोलावून सतीश कौशिकला ...'; विकास मालूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | vikas malu told his wife will feed blue pills to satish kaushik by calling russian girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रशियन तरुणींना बोलावून सतीश कौशिकला ...'; विकास मालूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. ...

बस चालवायचे साेडून चालकाने काढली प्रवासी महिलेची छेड, विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | The driver molested a woman passenger while driving the bus in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस चालवायचे साेडून चालकाने काढली प्रवासी महिलेची छेड, विनयभंगाचा गुन्हा दाखल

वाशिमवरून पुणे येथे प्रवासी करणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १२८८ ही रविवारी संध्याकाळी निघाली हाेती. ...

आदिवासी महिलांना स्वच्छतेचे धडे; मोफत सॅनिटरी पॅडचेही केले वाटप - Marathi News | hygiene lessons for tribal women; Free sanitary pads distributed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी महिलांना स्वच्छतेचे धडे; मोफत सॅनिटरी पॅडचेही केले वाटप

जागतिक महिला दिनानिमित्त आरेच्या आदिवासी पाड्यांच्या महिलांना स्वच्छतेचे धडे दिले. ...

नवी मुंबई करंडकसाठी बालकलाकारांमध्ये चुरूस - Marathi News | Child actors compete for Navi Mumbai trophy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई करंडकसाठी बालकलाकारांमध्ये चुरूस

बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. ...

अरे देवा! आईसोबत सायकल खरेदीसाठी चाललेल्या नऊ वर्षांच्या मुलावर भिंत कोसळली - Marathi News | A wall collapsed on a nine year old boy who was walking with his mother to buy a bicycle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे देवा! आईसोबत सायकल खरेदीसाठी चाललेल्या नऊ वर्षांच्या मुलावर भिंत कोसळली

एका बंगल्याची भिंत मोडकळीस आली होती, तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने भिंत मुलाच्या अंगावर कोसळली ...

मानकापूर येथे वीज पडून चौघे जखमी; उपचारार्थ रुग्णालयात दाखल - Marathi News | Four injured by lightning strike in Mankapur; Hospitalized for treatment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मानकापूर येथे वीज पडून चौघे जखमी; उपचारार्थ रुग्णालयात दाखल

दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होत विजांचा कडकडाट सुरू झाला ...