लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निष्काळजीपणा ठरेल जीवघेणा! सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्य़ात; 'असा' करा बचाव - Marathi News | almora influenza h3n2 virus can have these symptoms know how to prevent from it almora district hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निष्काळजीपणा ठरेल जीवघेणा! सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्य़ात; 'असा' करा बचाव

इन्फ्लूएंझा H3N2 व्हायरसमध्ये व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. ...

लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Three people on the two-wheeler were killed on the spot in a horrific accident between a Bhardhav ST bus and a motorcycle at Varangaon in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील घटना

जळगावातील वरणगाव येथे भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले.  ...

सांगलीतील व्यक्तीचा पॅन कार्ड क्रमांक वापरून दिल्लीत १८ कोटींची उलाढाल, ३.५० कोटींची जीएसटी चुकवेगिरी - Marathi News | 18 crore turnover in Delhi using PAN card number of person from Sangli, GST evasion of 3.50 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील व्यक्तीचा पॅन कार्ड क्रमांक वापरून दिल्लीत १८ कोटींची उलाढाल, ३.५० कोटींची जीएसटी चुकवेगिरी

प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली, अन् संबंधित व्यकी चक्रावून गेली ...

...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी - Marathi News | ...at last the moment was found; Gram purchase at NAFED centers from March 14 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने १४ मार्च ते ११ जून २०२३ दरम्यान हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. ...

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा  - Marathi News |  Commissioner Dr. Ulhas river basin for removal of water birds. Bhausaheb Dangde has immediately issued a tender and appointed a contractor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा 

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तातडीने निविदा काढून एका कंत्रटदाराची नियुक्ती केली आहे.  ...

भारतातील अदानी दिसले, पण स्वत:च्याच देशातील सिलिकॉन व्हॅली बँक दिसली नाही; हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह! - Marathi News | hindenburg trolled on adani scam missed us silicon valley bank collapses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे अदानी दिसले, पण सिलिकॉन व्हॅली बँक दिसली नाही; हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह!

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत निगेटीव्ह रिपोर्ट जारी केला. ...

खिशे तपासले, पैसे सापडले नाहीत; चिडलेल्या चोरट्याने वृद्धाचा दगडाने ठेचून केला खून - Marathi News | Pockets checked, no money found; An angry thief crushed the old man to death with a stone | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खिशे तपासले, पैसे सापडले नाहीत; चिडलेल्या चोरट्याने वृद्धाचा दगडाने ठेचून केला खून

या प्रकरणी आराेपीस अटक करण्यात आली असून ३ दिवसांची काेठडी न्यायालयाने सुनावली आहे ...

Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video - Marathi News | Cows enjoyed the waterpark in the farm, enjoyed swimming in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video

ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली ...

रस्त्याचे काम अर्धवट! ‘वंचित’कडून शोकसभा, काम पूर्ण न झाल्यास रस्त्याचे श्राद्ध घालणार  - Marathi News | Due to partial suspension of road work in Akola city, Vanchit Yuva Aghadi protest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याचे काम अर्धवट! ‘वंचित’कडून शोकसभा, काम पूर्ण न झाल्यास रस्त्याचे श्राद्ध घालणार 

  अकोला शहरातील रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्यामुळे वंचित युवक आघाडीने आंदोलन केले.  ...