लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दारुच्या प्रचंड आहारी गेले होते महेश भट्ट; एकेकाळी नशेमध्ये विसरले होते घरचा पत्ता - Marathi News | bollywood when director mahesh bhatt forgot his own home address after getting drunk at salman khans house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या प्रचंड आहारी गेले होते महेश भट्ट; एकेकाळी नशेमध्ये विसरले होते घरचा पत्ता

Mahesh bhatt: महेश भट्ट यांनी अभिनेता अरबाज खानच्या The Invincibles या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी एकेकाळी दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो असं सांगितलं. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाने पटकावले दोन पुरस्कार, म्हणाली- मी खूपच.... - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Rupali bhosle won two awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाने पटकावले दोन पुरस्कार, म्हणाली- मी खूपच....

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन पुरस्कार पटकावले. ...

वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती - Marathi News | will not allow the burden of electricity price hike to fall on the public devendra fadnavis information in the legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

जनतेवर वीज दरवाढीचा भुर्दंड पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ...

किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार - Marathi News | prohibition of alcohol in forts imprisonment and fine declare sudhir mungantiwar heritage marshal will be appointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार

राज्यातील ३८७ संरक्षित स्मारकांना सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ...

घोषणांच्या पावसाने जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या; अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | hopes and aspirations of the people were swept away by the rain of slogans criticised ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोषणांच्या पावसाने जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या; अजित पवारांचा हल्लाबोल

अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील अनेक त्रुटी समोर आणल्या. ...

‘त्या’ व्हिडीओची होणार एसआयटी चौकशी; आमदारांच्या संतापाची दखल - Marathi News | that video will be investigated by sit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ व्हिडीओची होणार एसआयटी चौकशी; आमदारांच्या संतापाची दखल

ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला. ...

खासगी कंपनीच्या ताब्यात ‘महानंद’ देणार नाही; राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात सामावून घेणार - Marathi News | mahanand will not be handed over to a private company will be included in the national dairy development board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी कंपनीच्या ताब्यात ‘महानंद’ देणार नाही; राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात सामावून घेणार

दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती  ...

मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | amol mitkari said there is someone unknown in blue shirt and expressed apology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी

विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या आमदार अमोल मिटकरींच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली. ...

पंढरपूर कॉरिडॉरसाठी सर्वांना विश्वासात घेणार: उदय सामंत - Marathi News | will take everyone into confidence for pandharpur corridor said uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपूर कॉरिडॉरसाठी सर्वांना विश्वासात घेणार: उदय सामंत

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा कॉरिडॉर करताना वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेणार. ...