लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pathaan on OTT Release Date : बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झालेला पठाण हा सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची चाहते प्रतीक्षा करत होते. तर आता आनंदाची बातमी आहे. होय, पठाण लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. ...
संरक्षणविषयक बाबींशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यातच सामरिक दृष्टिकोनातून देशात अनेक महत्त्वाची शस्त्रे बनवण्याचा आदेश जारी केला जाऊ शकतो. ...
Madhya Pradesh: शायरीमधून आपल्या मृत्यूचं भाकित करणाऱ्या तरुणाचा दुसऱ्याच दिवशी धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील रीवा येथे घडली आहे. ...