लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच! - Marathi News | Shreyas Iyer named ICC Player of the Month for March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच!

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मार्च २०२५ चा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. ...

अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | firefighters will now be given risk allowance cm pramod sawant announces | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अग्निशामक सेवा दिनानिमित्त जवानांचा गौरव ...

Goat Farming : देशातील 'या' राज्यांमध्ये शेळीपालन वाढतंय, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Sheli Palan Goat farming is increasing in india, Maharashtra 4th ranked Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील 'या' राज्यांमध्ये शेळीपालन वाढतंय, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर

Goat Farming : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते.  ...

प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी - Marathi News | Prajakta Mali shared a special photo of her four generations at pandharpur tuljapur yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

शूटिंगमधून वेळात वेळ काढून प्राजक्ता आजोळच्या यात्रेत सहभागी झाली होती. त्यानिमित्त प्राजक्ताने खास किस्सा सांगितला (prajakta mali) ...

Instagram-WhatsApp मुळे मेटा अडचणीत, झुकेरबर्गना विकाव्या लागू शकतात दोन्ही कंपन्या - Marathi News | Meta is in trouble due to Instagram WhatsApp mark Zuckerberg may have to sell both companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Instagram-WhatsApp मुळे मेटा अडचणीत, झुकेरबर्गना विकाव्या लागू शकतात दोन्ही कंपन्या

Instagram-WhatsApp News: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला आपले दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात. पाहा काय आहे याचं कारण. ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण - Marathi News | Tv Actress Divyanka Tripathi Diagnosed 102 Fever Dengue Amid Divorce Rumours With Vivek Dahiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिव्यांका आजारी पडली आहे.  ...

Pune Municipal Corporation: अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे! - Marathi News | Since no action was taken against encroachments the officials were changed but the situation remained the same! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे!

रस्त्यावर, पदपथांवरच काय तर पीएमपीएमएलच्या बस स्थानकांवरसुद्धा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे पहायला मिळत आहे ...

'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष - Marathi News | suraj chavan kedar shinde seek blessings of dagadusheth halwai ganpati zapuk zupuk movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष

'झापुक झुपूक' सिनेमाची टीम दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सूरज चव्हाण नतमस्तक झाला. ...

भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार? - Marathi News | Russia has reiterated its support for India bid for a permanent seat on the UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?

दोन्ही देशातील व्यापार सातत्याने वाढत आहे. रशिया-भारतातील व्यापार ६० अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे ...