लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या... - Marathi News | Air India Plane Crash: NCP MP Supriya Sule criticised Air India for a delayed flight without communication | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...

सुप्रिया सुळे या दिल्ली-पुणे एअर इंडिया फ्लाईटने प्रवास करणार होत्या. परंतु त्यांच्या फ्लाईटला तब्बल ३ तास उशीर झाला. ...

या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane area increased in these districts; Will sugarcane production increase in the harvesting season? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा उसाच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामात सुमारे ११ लाखांनी उसाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. ...

"केमोथेरपी टाळली त्यामुळे...", अरुणा इराणींना दोनदा झालेला स्तनाचा कर्करोग, म्हणाल्या- "केस गळतील म्हणून... " - Marathi News | bollywood actress aruna irani revealed about she battling breast cancer twice refused chemotherapy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"केमोथेरपी टाळली त्यामुळे...", अरुणा इराणींना दोनदा झालेला स्तनाचा कर्करोग, म्हणाल्या- "केस गळतील म्हणून... "

दोनदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं अन्; अरुणा इराणींचा खुलासा; म्हणाल्या- "केमोथेरपी टाळली म्हणून..." ...

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती पुन्हा एकदा चर्चेत, काय आहे खास कारण? - Marathi News | Sajid Nadiadwala Son Subhaan Debut Film To Be Titled Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin Connection With Divya Bharti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती पुन्हा एकदा चर्चेत, काय आहे खास कारण?

दिव्या भारती ही तिच्या चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान - Marathi News | The palakhi of Sant Tukaram maharaj will depart at 2:30 pm in the presence of the Chief Minister and Deputy Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान

यंदा वारीत पालखी रथाच्या पुढे २७ व रथाच्या मागे ३७० दिंड्या सहभागी होणार ...

'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकला 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत, व्हिडीओला मिळतेय पसंती - Marathi News | 'Man Udu Udu Jhala' fame actor Ajinkya Raut dances to the song 'Ek Number, Tuji Kambar...', the video is getting likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकला 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत, व्हिडीओला मिळतेय पसंती

Ajinkya Raut : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यालाही या गाण्यावर रिल बनवण्याचा मोह आवरला नाही. त्यानेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर डान्स केला आहे आणि त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Bigg Boss 17 arun mashetty become a father for the second time wife shares good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

बिग बॉस १७ फेम कलाकार दुसऱ्यांदा बाबा होणार असून अभिनेत्याच्या पत्नीने प्रेग्नंसी किट दाखवत ही खास गुड न्यूज शेअर केली आहे. ...

पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय? - Marathi News | Tourist attractions in Pune will now charge a fee What is the exact reason behind the decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय?

अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय ...

दिवसभरात किती वेळ लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर.. - Marathi News | How many times is it normal to urinate in a day what diseases can less or more urine indicate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभरात किती वेळ लघवी लागणं उत्तम आरोग्याचं लक्षण, जास्त किंवा कमी वेळा जात असाल तर..

Health Tips : तुम्हाला माहीत आहे का की, जास्त किंवा कमी लघवी येणं एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं?  ...