लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Doctor Lived With Dead Body : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे डॉ. डेथ नावाने प्रसिद्ध कार्ल तंजलर यांनी एकदा एका तरूणीचा मृतदेह कबरेतून चोरी केला आणि तिला नवरी बनवून अनेक वर्ष आपल्याजवळ ठेवला. ...
स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. ...