लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती. ...
Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. ...
Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ...