लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात - Marathi News | Gadar actress ameesha patel brother ashmit flop career mostly associated with controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात

'बिग बॉस 4' चा सीझन आठवतोय का? या शोमधील दोन स्पर्धक अश्मित पटेल आणि वीणा मलिक प्रसिद्ध झाले होते. अमिषा पटेलचा भाऊ अश्मित कुठे आहे आणि आजकाल काय करतोय, जाणून घेऊया.. ...

हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला - Marathi News | If you want to see dictatorship, D. Y Look at the factory, Amal Mahadik criticizes Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा; हाच विरोधकांचा एककलमी कार्यक्रम ...

चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवेबाबत दोन दिवसात बैठक न झाल्यास आंदोलन - Marathi News | agitation if no meeting is held in two days regarding chennai surat green field highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवेबाबत दोन दिवसात बैठक न झाल्यास आंदोलन

शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. ...

बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स - Marathi News | on the occassion of wifes birthday husband tells lavani dancer gautami patil to cut the cake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स

Gautami patil: बीडच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवशी थेट गौतमीचा डान्स ठेवला. ...

विद्यापीठाच्या ८११ कोटींच्या अर्थसंकल्पात मागील पानावरून पुढे, दुसरे काही नाही, ६० कोटींचा निधी अपूर्ण बांधकामासाठी राखीव - Marathi News | 811 crore in the mumbai university's budget Continued from previous page Nothing else, 60 crore is reserved for incomplete construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या ८११ कोटींच्या अर्थसंकल्पात मागील पानावरून पुढे, दुसरे काही नाही

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंलबजावणीसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  ...

सिनेमा फ्लॉप होताच अभिनयाला ठोकला रामराम, बदललं प्रोफेशन अन् आता झालेत मालामाल - Marathi News | this celebrity left acting, changed his profession and now he has become rich | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा फ्लॉप होताच अभिनयाला ठोकला रामराम, बदललं प्रोफेशन अन् आता झालेत मालामाल

कलाविश्व हे एक वेगळेच जग आहे, इथे कोण हिट होईल, कोण फ्लॉप होईल, काहीच सांगता येत नाही. ...

सोलापूरजवळ मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | major accident near solapur three died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळ मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

या अपघातात तिघे जण ठार तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला - Marathi News | BJP cannot be defeated until...; Prashant Kishor's advice to opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ...

सर जे. जे. समूह रुग्णालये शांत होतात तेव्हा .... - Marathi News | Sir J. J. hospitals When group go quiet…. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर जे. जे. समूह रुग्णालये शांत होतात तेव्हा ....

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ५४ दिवसांचा राज्य कर्मचाऱ्यांचा संप पुकारला गेला होता. त्यानंतर यावेळी पहिल्यांदाच जुन्या पेन्शनच्या या मुख्य मागणीसाठी सात दिवसांचा कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. ...