लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'धामकुंड'तून झाली 'धाम'च्या संवाद यात्रेची सुरुवात; ४५ गावांची होणार परिक्रमा - Marathi News | 'Dham River' Samvad Yatra started from 'Dhamkund'; 45 villages will be circumambulated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'धामकुंड'तून झाली 'धाम'च्या संवाद यात्रेची सुरुवात; ४५ गावांची होणार परिक्रमा

सुजातपुरला होणार समारोप ...

IPL 2023 : इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई - Marathi News | IPL 2023: No Ishan Kishan or Rohit Sharma, 23 players will earn more from Mumbai Indians this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षीच्या आवृत्तीत, होम आणि अवे फॉरमॅट ४ वर्षांनंतर परत येत आहे. ...

केसीआर यांचे मित्र सोलापुरात दाखल; कारमपुरींना फोन, सादूल सोबत बैठक - Marathi News | KCR's friends in Solapur Phone call to Karampuri, meeting with Sadul | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसीआर यांचे मित्र सोलापुरात दाखल; कारमपुरींना फोन, सादूल सोबत बैठक

नांदेड नंतर आता सोलापुरात सभा घेण्याची तयारी केसीआर करत असल्याची माहिती आहे. ...

IPL 2023: आयपीएलचं किमान तिकीट ४०० रुपये, कसं बुक करता येईल तिकीट? कुठे मिळतेय ऑफर, जाणून घ्या सर्व काही - Marathi News | IPL minimum ticket 400 rupees, how to book tickets? Where to get offers, know everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचं किमान तिकीट ४०० रुपये, कसं बुक करता येईल? कुठे मिळतेय ऑफर, जाणून घ्या सर्व काही

IPL 2023: आयपीएल सामन्यांसाठीच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या तिकिटांच्या किमती आणि ऑफरबाबतची माहिती पुढीलप्रमाणे  आहे.  ...

दुर्दैवी ! खेळता-खेळता विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश - Marathi News | Unfortunate! Child dies due to electric shock while playing in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुर्दैवी ! खेळता-खेळता विजेचा धक्का लागून चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

निमखेडी गावातील घटना ; रूग्णालयात कुटूंबियांचा मनहेलवणारा आक्रोश ...

मोहफुलातून पाच हजार आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा 'दरवळ' - Marathi News | fragrance of self-reliance in the lives of five thousand tribal families by making various sweets from mahua flower at gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहफुलातून पाच हजार आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा 'दरवळ'

‘आम्ही आपल्या आरोग्या’साठी संस्थेचा पुढाकार : मोहफुलांच्या पारंपरिक पाककृतीला उच्चशिक्षित सुश्मिताने दिली आधुनिकतेची जोड ...

Sangli Crime: भाजपचा माजी उपनराध्यक्षच जतमधील माजी नगरसेवकाच्या खुनाचा सूत्रधार, चौघांना अटक - Marathi News | The ex-Vice President of BJP is the mastermind behind the murder of former BJP corporator Vijay Tad, Four arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: भाजपचा माजी उपनराध्यक्षच जतमधील माजी नगरसेवकाच्या खुनाचा सूत्रधार, चौघांना अटक

भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा शुक्रवारी (ता. १७) गोळ्या झाडून व दगडाने ठेचून भरदिवसा खून करण्यात आला होता ...

कळंब समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश - Marathi News | A youth drowned in Kalamba sea, locals managed to save two | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळंब समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश

सोमवारी सकाळी स्वप्नीलचा मृतदेह वसईच्या भुईगाव किनार्‍यावर आढळला.  ...

इजा बिजा तिजा...तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर निलेश राणेंनी उभे राहावे; विनायक राऊतांचे थेट आव्हान - Marathi News | Thackeray group MP Vinayak Raut has challenged BJP leader Nilesh Rane to stand in the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इजा बिजा तिजा...तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर निलेश राणेंनी उभे राहावे; राऊतांचे थेट आव्हान

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपाचे नेते निलेश राणे यांना निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले आहे. ...