लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप; सह्याद्रीच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Accidental death of Nashik's best mountaineer trekkers Kiran Kale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप; सह्याद्रीच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

पुण्याजवळील कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटातील नाणेघाट भागातील चोरदरीत गिर्यारोहणासाठी नाशिकमधून गेलेल्या बारा गिर्यारोहकांच्या ग्रूपमध्ये किरण काळे यांचाही समावेश होता. ...

शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडेंची प्रकृती खालावली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू - Marathi News | Sharad Pawar's close associate Poptrao Gawde's health deteriorated; Treatment started in Pune's Ruby Hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडेंची प्रकृती खालावली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

छातीत अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले ...

IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण - Marathi News | IPL 2023 : Only 3 players ɢᴏᴛ ᴀʟʟ ᴛʜᴇ ᴀᴛᴛᴇɴᴛɪᴏɴ.Chris Gayle reveals the reason behind RCB not winning a single IPL trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

IPL 2023 : आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक मोसमाप्रमाणे या वेळीही चाहत्यांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) खिळल्या आहेत. ...

Pimpri Chinchwad Crime | चऱ्होलीत मध्यरात्री पाठलाग करत गोळीबार; दोन जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Chasing and firing at midnight in Charholi; A case has been registered against two people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीत मध्यरात्री पाठलाग करत गोळीबार; दोन जणांवर गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणातून आरोपी हरिओम आणि त्याचा साथीदार यांनी दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला... ...

कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल! - Marathi News | 5 Tips to keep yourself young forever according to american doctor mark hyman | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल!

Anti ageing tips at home : डॉ. मार्क हे जेवणात शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. झाडांपासून मिळत असलेल्या या पदार्थांमध्ये फायटोकेमिकल जास्त प्रमाणात असते. यामधून योग्य प्रमाणात पोषण मिळते. ...

अनिल जयसिंघानीला बेड्या! शिर्डीतून गुजरातला पळाला, ओळख लपवून राहिला, पण पोलिसांनी सापळा रचून केली अटक - Marathi News | Special police operation to arrest Anil Jaisinghani in amruta fadnavis bribe issue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल जयसिंघानीला बेड्या; शिर्डीतून गुजरातला पळाला, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच!

अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ...

हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू - Marathi News | A victim of laziness; A woman died after being touched by a power line, as well as a pole falling in the field during the storm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल ५ दिवसानंतरही तसेच  ...

IPL Sunil Narine: 7 ओव्हर, 7 मेडन आणि 7 विकेट्स... IPL पूर्वी स्टार बॉलरने केला मोठा पराक्रम - Marathi News | IPL Sunil Narine: 7 overs, 7 maidens and 7 wickets... Star bowler Sunil Narine's big match before IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7 ओव्हर, 7 मेडन आणि 7 विकेट्स... IPL पूर्वी स्टार बॉलरने केला मोठा पराक्रम

येत्या 31 मार्च पासून IPL 2023 ची सुरुवात होत आहे. ...

'घर भाडं नको त्या बदल्यात..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी - Marathi News | marathi actress tejaswini pandit reveals her house owner asked for favours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी

Marathi actress: 'त्याने माझ्या प्रोफेशनवरुन मला जज केलं. किंवा, माझी आर्थिक स्थिती बेताची होती त्यामुळे त्याने हा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं', अभिनेत्रीला आला भयानक अनुभव ...