लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब - Marathi News | aai kuthe kay karte fame kanchan deshmukh aka archana patkars son aditya patkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब

Archana patkar: त्यांनी त्यांच्या लेकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या लेकाने त्यांची बकेट लिस्टमधील एक गोष्ट कशी पूर्ण केली हे त्यांनी सांगितलं आहे. ...

एसटीच्या ५० टक्के सवलतीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response of women to 50 percent concession of ST in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या ५० टक्के सवलतीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवासाचा पहिला दिवस : साडेबारा हजार महिलांनी घेतला लाभ ...

लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident at Shirwal while coming home from wedding An entrepreneur in Pune died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू

दुचाकी महामार्गालगत थांबवून सुरक्षित ठिकाणी जाताना सर्व्हिस रस्त्यावरून निघालेल्या जीपने उद्योजकाला जोरदार धडक दिली ...

'पत्ता विचाराल तर ५ रुपये'; व्हायरल पाटी वाचून येईल पुण्याची आठवण - Marathi News | '5 rupees if you ask for an address'; Remembrance of Pune will come after reading the viral board | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'पत्ता विचाराल तर ५ रुपये'; व्हायरल पाटी वाचून येईल पुण्याची आठवण

पुणेरी पाट्या किंवा पुण्यातील वाक्य ही प्रसिद्ध असून त्यावरुन अनेकदा खिल्ली उडवली जाते. ...

महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले - Marathi News | Woman's organ donation, lung donation for the first time in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

रुग्णालयात अवयवदानासाठी प्रक्रिया सुरू आहे. ...

"जावयानं फायनल जिंकली आता आमचा नंबर", भारताला पराभूत केल्यानंतर 'सासरा' आफ्रिदीचा दावा - Marathi News |  legends league cricket 2023 Shahid Afridi's Asia Lions team has entered the final after defeating Gautam Gambhir's India Maharaja In a video shared by Shoaib Akhtar, Afridi said that after Shaheen Afridi we will win the final too   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जावयानं फायनल जिंकली आता आमचा नंबर", भारताला पराभूत केल्यानंतर आफ्रिदीचा दावा

shahid afridi, legends league cricket 2023: सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे.  ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar : Big march of entire Hindu community in Chhatrapati Sambhajinagar; Thousands of people together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांत्तराला समर्थन दर्शवण्यासाठी हजारो लोक क्रांती चौकात एकत्र आले. ...

सी-२० च्या तयारीसाठी महापालिकेनेच वीज चोरली, महावितरणची कारवाई; ५० हजाराचा दंड वसुल - Marathi News | Unauthorized electricity, Mahavitran action in preparation for C-20 in Nagpur; 50 thousand penalty recovery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी-२० च्या तयारीसाठी महापालिकेनेच वीज चोरली, महावितरणची कारवाई; ५० हजाराचा दंड वसुल

जी २० परिषेदेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी महानगर पालिकेने १३ ठिकाणी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. ...

हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे - Marathi News | Balraj Sahani Nasruddin Shah are actors even though they didn't get the role of hero Milind Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे

चित्रपटात नायकापेक्षाही खलनायकच लक्षात राहतो ...