लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | As a matter of humanity don't play with our emotions Asawari jagdale mother reaction on Pahalgam politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ...

आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्याला भरत जाधवने अशी केलेली मदत; मराठी अभिनेत्याने सांगितला जुना किस्सा - Marathi News | marathi actor bharat jadhav helped a producer who was in financial trouble swapnil rajshekhar shared story post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्याला भरत जाधवने अशी केलेली मदत; मराठी अभिनेत्याने सांगितला जुना किस्सा

आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्याला भरत जाधवने अशी केलेली मदत; काय घडलेलं? ...

'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स - Marathi News | Man who chanted 'Allahu Akbar' on NIA's radar; Summons sent after video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स

Pahalgam Terrorist Attack zip line operator: बैसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. एका पर्यटकाचा व्हिडीओ आता समोर आला असून, त्यात झिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे.  ...

महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन - Marathi News | Engineers protest in Ratnagiri against the unilateral policy of the Mahavitaran administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन

रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण , महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार ... ...

क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही - Marathi News | what are the benefits of linking upi to your credit card advantages | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही

Credit Card UPI Link : यूपीआयने आर्थिक व्यवहारांची पद्धतच बदलली आहे. आता भाजीची जुडी घ्यायलाही यूपीआयने पेमेंट केले जाते. तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केले तर तुमचा जास्त फायदा आहे. ...

सांगलीतील मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी - Marathi News | 50 people injured in bee attack in Mangle Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी

मधमाश्यांनी पाठ सोडली नाही ...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी, ३४ लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण फरार - Marathi News | actress neha malik house maid theft 34 lakhs gold jewellery police complaint filed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी, ३४ लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण फरार

काम करायला आली अन् दागिने घेऊन पळून गेली, अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीचा कारनामा ...

मोदींनी गुजरातचे भले केले परंतु शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले : प्रकाश आंबेडकर - Marathi News | PM Modi did good for Gujarat but set out to destroy farmers: Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोदींनी गुजरातचे भले केले परंतु शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाले : प्रकाश आंबेडकर

भारताची कृषी बाजारपेठ खुली केली नाही तर २५ टक्केऐवजी ५० टक्के शेतमालाला कर लावला जाईल. तसे केले तर इथला शेतकरी मरेल. ...

मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Big news Rs 50 lakh assistance to the families of those killed in the pahalgam terrorist attack State governments decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Government Rs 50 Lakh Aid: हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीबाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. ...