लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही', प्रसाद ओकची ‘त्या’ सिनेमाच्या अपयशानंतर झाली होती अशी अवस्था - Marathi News | '…After that I didn't eat for four days', Prasad Oak's state after the failure of 'That' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही', प्रसाद ओकची ‘त्या’ सिनेमाच्या अपयशानंतर झाली होती अशी अवस्था

Prasad Oak : अभिनयासोबतच प्रसाद ओकने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ...

Pakistan: रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली - Marathi News | Russia sent thousands of tons wheat of aid to Pakistan! Government officials usurped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली

रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता. ...

'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर - Marathi News | 'Live these 2 letters, love these 3 letters'; MNS Teaser for Gudhi Padwa Sabha of raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत बदललेली भूमिका राजकारणाच चर्चेचा विषय ठरली आहे. ...

एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय - Marathi News | Bajrang Dal create chaos in bigg boss winner MC Stan live show watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनचे विविध शहरात लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत. ...

प्रियकरामुळे प्रॉस्टिट्यूशनमध्ये ढकलली गेली होती सुनीत दत्त यांची हिरोईन, शेवट तर फार वाईट - Marathi News | Vimi tragic life story left husband for lover who pushed actress into prostitution died at 34 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियकरामुळे प्रॉस्टिट्यूशनमध्ये ढकलली गेली होती सुनीत दत्त यांची हिरोईन, शेवट तर फार वाईट

Actress Vimi Life story : विमीच्या जीवनात असे काही चढउतार आले की, ती अचानक गायबच झाली. विमी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती. ...

... अखेर ते भाषण हटवलं, जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं नवं स्पष्टीकरण - Marathi News | ... Finally deleted that speech, Chandrashekhar Bawankule's new explanation about seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अखेर ते भाषण हटवलं, जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं नवं स्पष्टीकरण

मागील वर्षी झालेल्या सत्तांतरात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. ...

नागपूर इथं भरचौकात पुरुषानं केली महिलेला बेदम मारहाण; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | A man brutally beat up a woman on road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर इथं भरचौकात पुरुषानं केली महिलेला बेदम मारहाण; कारण ऐकून व्हाल हैराण

केवळ मारहाणच नाही तर अत्यंत अश्लिल शब्दात त्याने महिलेला शिवीगाळ केली ...

ब्लेडने विद्यार्थिनीच्या छातीवर लिहिलं आलं नाव, व्हिडीओ बनवला; मग धमकावून 10 लाख लुटले - Marathi News | Kanpur rape with 8th class student wrote name on her chest with blade and started blackmailing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्लेडने विद्यार्थिनीच्या छातीवर लिहिलं आलं नाव, व्हिडीओ बनवला; मग धमकावून 10 लाख लुटले

Crime News : आरोपीच्या धमकीमुळे ती इतकी घाबरली की, तिने घरातील 10 लाख रूपये त्याला नेऊन दिले. हे पैसे तिच्या वडिलांनी मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. ...

भारताचे गव्हर्नर ठरले जगात भारी; शक्तिकांत दास यांना मिळाला सर्वोत्तम गव्हर्नर पुरस्कार - Marathi News | india rbi governor shaktikanta das won the world best governor award | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे गव्हर्नर ठरले जगात भारी; शक्तिकांत दास यांना मिळाला सर्वोत्तम गव्हर्नर पुरस्कार

कमालीचा राजकीय दबाव आणि आर्थिक संकटांतून दास यांनी चतुराईने मार्ग काढला, असे ‘इंटरनॅशनल सेंट्रल बँकिंग’ने दास यांचा गौरव करताना म्हटले आहे.  ...