लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विधिमंडळाचे अधिकार अध्यक्ष, सभापतींनाच; नीलम गोऱ्हेंच्या विधानांवर राहुल नार्वेकरांनी सुनावले - Marathi News | powers of the legislature are in speaker said rahul narvekar on neelam gorhe statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे अधिकार अध्यक्ष, सभापतींनाच; नीलम गोऱ्हेंच्या विधानांवर राहुल नार्वेकरांनी सुनावले

विधान परिषदेच्या अधिकारात विधानसभा अध्यक्षांकडून हस्तक्षेप होत असल्याची नाराजीही गोऱ्हे आणि काही सदस्यांनी बोलून दाखविली होती. ...

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट - Marathi News | journalist shashikant warishe death it is clear from the home minister written reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. ...

कांद्याला आता ३५० रुपये अनुदान; मुख्यमंत्र्यांचे निवेदन, वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ - Marathi News | onion subsidy now 350 rupees cm eknath shinde statement benefit of loan waiver to disadvantaged farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांद्याला आता ३५० रुपये अनुदान; मुख्यमंत्र्यांचे निवेदन, वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात - Marathi News | strike for old pension hit continues due to stalling of panchnama farmers get in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

संपामुळे नीट परीक्षार्थींचीही कोंडी. ...

रत्नागिरीत प्रौढाचा आढळला मृतदेह, खून केल्याचा संशय  - Marathi News | Dead body of an adult found in Ratnagiri, suspected of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रत्नागिरीत प्रौढाचा आढळला मृतदेह, खून केल्याचा संशय 

मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ...

दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी  - Marathi News | Three youths killed, one seriously injured in milk tanker-two-wheeler accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुधाचा टँकर दोन दुचाकीच्या अपघातात तीन युवक ठार, एक जण गंभीर जखमी 

हा अपघात शुक्रवारी ( दि.१७) रात्री साडे आठच्या सुमारास तालुक्यातील संगमनेर-अकोले रस्त्यावर मंगळापुर शिवारात बर्फ कारखान्यापासून काही अंतर पुढे घडला.  ...

नोकरीवरून काढल्याचा राग; एकाच वेळी 15 गाड्यांवर फेकले अॅसिड  - Marathi News | anger at being fired; Acid thrown on 15 cars at the same time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीवरून काढल्याचा राग; एकाच वेळी 15 गाड्यांवर फेकले अॅसिड 

याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

इंडिगोची इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका - Marathi News | Emergency landing of IndiGo; The passenger suffered a heart attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका

Nagpur News विमानातील प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का आल्याने रांचीहून पुण्याकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाची आज नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आली. ...

ट्रान्सजेंडर उमेदवारही देणार लेखी परीक्षा; पोलिस भरतीसंदर्भात अधीक्षकांची माहिती - Marathi News | Transgender candidates will also take the written test; Superintendent Information regarding Police Recruitment | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रान्सजेंडर उमेदवारही देणार लेखी परीक्षा; पोलिस भरतीसंदर्भात अधीक्षकांची माहिती

जिल्हा पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २ ते ५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली ...