लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ पाहिलात का? बरकतनेही फुगडी घालून केला राडा - Marathi News | marathi actor hardeek joshi and akshaya deodhar wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ पाहिलात का? बरकतनेही फुगडी घालून केला राडा

Hardeek joshi: दुल्हनियाँ हम ले जाएँगे! राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ आला समोर ...

BCCI चा अध्यक्ष होशील का? सचिन तेंडुलकरनं दिलं मजेशीर उत्तर, वनडे क्रिकेटच्या भविष्यावरही बोलला! - Marathi News | Will you be the president of BCCI Sachin Tendulkar gave a funny answer also talked about the future of ODI cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा अध्यक्ष होशील का? सचिन तेंडुलकरनं दिलं मजेशीर उत्तर, वनडे क्रिकेटच्या भविष्यावरही बोलला!

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ...

Pimpri Chinchwad | महावितरणचा दणका! आकुर्डीमध्ये चौदाशे वीजचोऱ्या उघड - Marathi News | Mahavitran action in pcmc area 1400 electricity thefts revealed in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | महावितरणचा दणका! आकुर्डीमध्ये चौदाशे वीजचोऱ्या उघड

या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार... ...

हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा - Marathi News | Deadline for filling RTE forms extended Relief for parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली ...

उत्तर सोलापूर, सांगोल्यात आढळले कोरोनाचे रूग्ण; ग्रामीणमधील सहा जणांवर उपचार - Marathi News | Corona patients found in North Solapur, Sangola; Treatment of six people in rural areas | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्तर सोलापूर, सांगोल्यात आढळले कोरोनाचे रूग्ण; ग्रामीणमधील सहा जणांवर उपचार

सध्या कोरोनाचे रूग्ण शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढू लागले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आवश्यक त्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. ...

अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी - Marathi News | Finally Mahesh Aher was interrogated for an hour by Thane Crime Investigation Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. ...

सोन्याला पुन्हा झळाळी! १० ग्रॅमच्या किमतीत मोठा बदल, पाहा आजचा भाव - Marathi News | gold silver rates price jumps gold price on 17th march 2023 see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याला पुन्हा झळाळी! १० ग्रॅमच्या किमतीत मोठा बदल, पाहा आजचा भाव

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होण्याचा ट्रेंड ...

'देवो के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | tv actor mohit raina shared goodnews with fans wife aditi gave birth to baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवो के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन, शेअर केली खास पोस्ट

मोहितने लेकीची झलक दाखवत खास फोटोही शेअर केला आहे. ...

मोबाईल हॅक करून महिलेच्या बँक खात्यातून साडेपाच लाख रुपये केले लंपास, साताऱ्यातील घटना - Marathi News | Five and a half lakh rupees were taken from a woman bank account by hacking a mobile phone, incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोबाईल हॅक करून महिलेच्या बँक खात्यातून साडेपाच लाख रुपये केले लंपास, साताऱ्यातील घटना

मोबाइलला येणाऱ्या ओटीपीद्वारे सलग पाच व्यवहार केले ...