लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kangana Ranaut : “तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Kangana Ranaut 's Mumbai home has a 'trespassers will be shot' sign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा

Kangana Ranaut : कंगनाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एका गोष्टीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही गोष्ट कोणती तर कंगनाच्या घराबाहेर लागलेली पाटी. होय, सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. ...

दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Six lakh rupees looted from the trunk of a two-wheeler; Burglar caught on CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खामगाव तालुक्यातील तसेच आसपाच्या खेड्यातील शेतकरी तसेच सामान्य बाजारासाठी येथे येतात. ...

अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Bigg Boss' fame Shiv Thakare's bought a new luxury car; video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. ...

IND vs AUS 1st ODI : रोहितच्या अनुपस्थितीत ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार  - Marathi News | IND vs AUS 1st ODI : Shubman Gill will open India's innings with Ishan Kishan for the first ODI against Australia, confirms captain Hardik Pandya. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार 

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे ...

सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | marathi actor Suyash Tilak in a negative role for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन

Suyash Tilak: राणादाच्या भावासोबत सुयश शेअर करणार स्क्रीन ...

नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त - Marathi News | Playing with the lives of citizens, materials for making adulterated milk seized in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा; याप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ...

पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात - Marathi News | Chital entered the residential complex in search of water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती. ...

मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना - Marathi News | Four year old girl killed by drunken murderer father, shocking incident at Kuralap in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना

औषधोपचारास कंटाळून कृत्य केल्याची माहिती, विहिरीत टाकल्याची पोलिसांना दिली कबुली ...

गोठ्याला आग, दोन लाखांचे नुकसान, दोनजण जखमी: शेतीच्या साहित्यासह गुरांचा चारा जळून खाक - Marathi News | Cowshed fire, loss Rs 2 lakh, two injured: Cattle fodder burnt with farm implements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला आग, दोन लाखांचे नुकसान, दोनजण जखमी: शेतीच्या साहित्यासह गुरांचा चारा जळून खाक

Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. ...