लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ! - Marathi News | 369 crore of incentive subsidy on the account of farmers! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर !

१ लाख १३ हजार लाभार्थी, ४२५७ जणांची ई-केवायसी रखडली ...

अर्थसंकल्प सादर करताना आंदोलनकर्ते सोलापूर विद्यापीठात कसे घुसले? प्रशासनाकडून चौकशी सुरू  - Marathi News | How did the protesters enter Solapur University while presenting the budget? The administration is investigating | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अर्थसंकल्प सादर करताना आंदोलनकर्ते सोलापूर विद्यापीठात कसे घुसले?

प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर आंदोलन केले. ...

मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा - Marathi News | mayo and medical hospital health services affected due to strike of nurses, staff, patient facing difficulties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा

जुनी पेन्शन योजना : रुग्णांना काढले रुग्णालयाबाहेर; परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ...

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक महिन्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Bike rider dies on Nashik-Pune highway; A case was registered after a month | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक महिन्यानंतर गुन्हा दाखल

अनोळखी चालकाच्या दुचाकीने धडक दिल्याचे निष्पन्न झाल्यावर अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन; आर्टीलरी सेंटरच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला शनिवारी होणार प्रारंभ - Marathi News | Nashikkars will see 19 guns on Eidgah ground; Artillery Center's state level exhibition will begin on Saturday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन

या प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) ईदगाह मैदानावर करण्यात येणार आहे. ...

मॅडम चतुर Vs. मिस फड-नॉईज; अमृता फडणवीस - प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | Amruta Fadnavis Slams Priyanka Chaturvedi Over blackmailing case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॅडम चतुर Vs. मिस फड-नॉईज; अमृता फडणवीस - प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक

Amruta Fadnavis And Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला आता अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्य़ुत्तर दिलं आहे. ...

Kangana Ranaut : “तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Kangana Ranaut 's Mumbai home has a 'trespassers will be shot' sign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा

Kangana Ranaut : कंगनाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एका गोष्टीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही गोष्ट कोणती तर कंगनाच्या घराबाहेर लागलेली पाटी. होय, सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. ...

दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Six lakh rupees looted from the trunk of a two-wheeler; Burglar caught on CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खामगाव तालुक्यातील तसेच आसपाच्या खेड्यातील शेतकरी तसेच सामान्य बाजारासाठी येथे येतात. ...

अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Bigg Boss' fame Shiv Thakare's bought a new luxury car; video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. ...