लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ram Charan Video: रामचरण जिथे जातो तिथे त्याचं देवघर सोबत घेऊन जातो... कारण... - Marathi News | ram charan reveals he and wife upasana always set up a temple wherever they go | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Charan Video: रामचरण जिथे जातो तिथे त्याचं देवघर सोबत घेऊन जातो... कारण...

Ram Charan Video: रामचरणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात रामचरण व त्याची पत्नी उपासना देवाची भक्तिभावे पूजा करताना दिसत आहेत.... ...

तब्बल साडेसोळा हजार पुणेकरांना कुत्र्यांचा चावा; शहरात जवळपास साडेतीन लाख भटकी कुत्री - Marathi News | As many as sixteen and a half thousand Pune residents were bitten by dogs There are nearly three and a half lakh stray dogs in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल साडेसोळा हजार पुणेकरांना कुत्र्यांचा चावा; शहरात जवळपास साडेतीन लाख भटकी कुत्री

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात ...

सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार - Marathi News | Sinnar will have a 40-feet high skyscraper, a procession to welcome the New Year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार

मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी असणार आहे. ...

जिपच्या २८ शाळाा नगरपंचायतींच्या हद्दीत; हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली - Marathi News | 28 schools of ZP within municipal boundaries; after ten-twelve years, the process of transfer is still incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिपच्या २८ शाळाा नगरपंचायतींच्या हद्दीत; हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली

दहा-बारा वर्षानंतरही प्रक्रिया अर्धवट ...

संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी - Marathi News | Holi of the order of the committee appointed for old pension | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी

जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक : बोंब मारत केला निषेध ...

सांगलीतील वायफळे येथील उरुसात मानाच्या बैलगाड्याला अपघात, पळताना बैल घसरून पडल्याने फरफटत गेला - Marathi News | Bullock cart accident at Urusat Mana in Vayphale in Sangli, the bullock slipped and fell while running | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील वायफळे येथील उरुसात मानाच्या बैलगाड्याला अपघात, पळताना बैल घसरून पडल्याने फरफटत गेला

या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात ...

बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध - Marathi News | man wins 16000 crore lottery after fight with wife for lottery ticket purchase wife fainted to see money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध

पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. ...

मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला - Marathi News | Gutkha worth 33 lakhs from Madhya Pradesh was caught by Beed police in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला

यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले. ...

भात गचगचीत होतो, तर कधी करपतो? ३ ट्रिक्स- करा मऊ-मोकळा परफेक्ट भात - Marathi News | How To Cook Perfect Rice Every Time : How To Cook Perfect Rice Without Pressure Cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात गचगचीत होतो, तर कधी करपतो? ३ ट्रिक्स- करा मऊ-मोकळा परफेक्ट भात

How To Cook Perfect Rice Every Time : भात गचगचीत होतो तर कधी कच्चा राहतो अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते. (How To Cook Perfect Rice Every Time) ...