लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई - Marathi News | Liquor worth 35 lakh seized near Kini in Kolhapur, one arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने निघाला होता घेऊन ...

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे, शिक्षक संघाच्या महत्वाच्या मागण्या मान्य - Marathi News | After boycott of 12th exam answer sheet examination, important demands of teachers union accepted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे, शिक्षक संघाच्या महत्वाच्या मागण्या मान्य

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर टाकलेला बहिष्कार ...

शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक - Marathi News | Farmers are becoming indebted Rashtriya Samaj Party is aggressive to announce the guaranteed price of onion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

"यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे." ...

अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल - गौरव जोशी  - Marathi News | Australia will always remember Ajinkya Rahane's team says Gaurav Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल - गौरव जोशी 

आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले. ...

रेल्वेच्या बैठकीत मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करून सुविधा देण्याची मागणी - Marathi News | In the railway meeting, the problem of Miraroad and Bhayander railway stations is resolved and facilities are demanded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेच्या बैठकीत मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करून सुविधा देण्याची मागणी

उन्हाळा पाहता दोन्ही स्थानकात प्रवाशांना थंडगार पाण्याचे कुलर बसवण्याचा आग्रह धरला.  ...

गव्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी, आंबोली जवळील चौकुळ येथील घटना - Marathi News | Woman seriously injured in gaur attack, incident at Chokul near Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी, आंबोली जवळील चौकुळ येथील घटना

जखमी महिलेस सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. ...

"कसब्यात जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला", काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया - Marathi News | Balasaheb Thorat's reaction after the victory of the Congress, "People's power defeated the money power of Mahashakti and made history in Kasba peth Assembly by election". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कसब्यात जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला", काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Kasba peth Assembly by election Result: कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे ...

मळीच्या टँकरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer dies after being crushed under a tanker; Incidents in North Solapur Taluk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मळीच्या टँकरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना

याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चेक न वटल्यास दुसऱ्या खात्यातून होणार वसुली, केंद्र सरकार करणार नवीन नियम - Marathi News | If the check is not cleared the recovery will be from another account the central government will make new rules banking rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चेक न वटल्यास दुसऱ्या खात्यातून होणार वसुली, केंद्र सरकार करणार नवीन नियम

सरकार नियमांत बदल करत आहे. ...