इंग्लंडला कसोटी विजयासाठी २ धावांची गरज... जेम्स अँडरसन स्ट्राईकवर अन् निल वॅगनर गोलंदाजीला... वॅगनरने टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेने जात होता अन् अँडरसनने बॅट सरकवली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले अन् अम्पारने बोट वर केले. ...