लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय - Marathi News | Your thumb will be crooked! Spot the danger : Indians play games for more than 8 hours | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय

सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या - Marathi News | 'Agnipath' scheme is only for national interest; The Delhi High Court dismissed all the opposition petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

न्यायालयाने स्पष्ट केले की अशा उमेदवारांना भरती होण्याचा अधिकार नाही. खंडपीठाने १५ डिसेंबर रोजी याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. ...

१० वीची परीक्षा, १० मिनिटेच बाकी; अन् पोलिसांनी केला 'ग्रीन कॉरिडॉर' - Marathi News | 10th exam, 10 minutes left; And the kolkata police made 'Green Corridor' to student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वीची परीक्षा, १० मिनिटेच बाकी; अन् पोलिसांनी केला 'ग्रीन कॉरिडॉर'

कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल  ...

८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी २ हजार  - Marathi News | 2 thousand each was deposited in the accounts of 8 crore farmers, Modi in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी २ हजार 

पीएम किसान योजनेचे १६,००० कोटी वितरित; शेतकऱ्यांना दिलासा ...

"शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते" - Marathi News | "Bhaskar Jadhav made as many as 100 calls to the CM Eknath Shinde to join the Shinde group" claimed by BJP Mohit Kamboj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते"

आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते असा दावा फडणवीसांच्या विश्वासूने केला आहे. ...

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे? - Marathi News | What to do with the sons who kick old parents? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे? ...

इन्फोसिस हा माझा दुसरा प्रयत्न, पहिल्या कंपनीत अपयश आले; नारायणमूर्तींनी सांगितला पुण्याच्या रस्त्यांवरचा प्रवास - Marathi News | Some truths and success formulas I've discovered - narayana murthy about infosys | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इन्फोसिस हा माझा दुसरा प्रयत्न, पहिल्या कंपनीत अपयश आले; नारायणमूर्तींनी सांगितला पुण्याच्या रस्त्यांवरचा प्रवास

उत्तम कामगिरीतून आदर, आदरातून ओळख, त्यातून प्रतिष्ठा, शक्ती असाच प्रवास असतो. जे व्यावसायिक कंपनीबाबत खरे, तेच देशाबाबतही खरे आहे! ...

संपादकीय: पंजाबचा भयसूचक खेळ; पुन्हा पेटला तर देशाला अजिबात परवडणारे नाही - Marathi News | Editorial: Punjab's horror game; If it burns again, the country cannot afford it at all, amrutpal singh issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: पंजाबचा भयसूचक खेळ; पुन्हा पेटला तर देशाला अजिबात परवडणारे नाही

अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर शस्त्रधारी हजारोंचा जमाव अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी चालून गेल्याची गुरुवारची दृश्ये तर देशवासीयांना धडकी भरवणारी आहेत. ...

केस गळताहेत? टक्कल पडतंय? जा डेंटिस्टकडे...  ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची परवानगी - Marathi News | Hair loss? Bald? Go to the dentist... 'hair transplant' allowed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केस गळताहेत? टक्कल पडतंय? जा डेंटिस्टकडे...  ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची परवानगी

नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये नवा ‘केस’ पेपरच दंतवैद्यक करू शकणार ‘हेअर ट्रान्सप्लांट’ ...