नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता. ...
पुणेकर दुपारी झोपत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नक्कीच बाहेर येतात ...
Akshay Kumar : अलीकडे आलेले अक्षयचे सिनेमे दणादण आपटत आहेत. सूर्यवंशी हा एक सिनेमा सोडला तर अक्षयचे सर्व सिनेमे फ्लॉप ठरलेत. एका कार्यक्रमात अक्षय या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांवर बोलला... ...
सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Gautami Patil Video: गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
हरयाणामधील मेवात या गुन्हेगारांची दहशत असलेल्या गावात जाऊन त्याला पकडून आणले. ...
पर्यटनमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण; १८ वर्षाखालील मुलांना २५ रुपये. ...
Rakhi Sawant : राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. ...
आरजीने काढलेली रॅली अडवणे हे लोकशाही विरोधी कार्य आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Taiwan Govt Tour Package : तैवान सरकार 82 मिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या पॅकेजद्वारे प्रत्येक पर्यटकाला 165 डॉलरचे प्रोत्साहन देत आहे. ...