लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृतिक रोशन नाही, तर 'रॉकी भाई' यश साकारणार 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका?, जाणून घ्या.. - Marathi News | Kgf fame yash play raavan in film ramayan replace Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन नाही, तर 'रॉकी भाई' यश साकारणार 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका?, जाणून घ्या..

लवकरच यश 'रामायण'च्या टीमसोबत मीटिंग करणार आहे. ...

Kriti Sanon : बॉलिवुड अभिनेत्रींनाही उर्फीची भूरळ, क्रिती सेननचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | kriti sanon trolled for her outfit which is exactly like urfi usually wears getting trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवुड अभिनेत्रींनाही उर्फीची भूरळ, क्रिती सेननचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

क्रिती एका ठिकाणी प्रमोशनसाठी दाखल झाली असता तिला बघून चाहत्यांना प्रश्नच पडला. क्रिती आहे की उर्फी अशी शंका नेटकऱ्यांना आली. ...

Murali Vijay: वीरूसारखा मला पाठिंबा मिळाला नाही! टीम इंडियावर आरोप करणाऱ्या मुरली विजयची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Indian team player Murali Vijay has announced his retirement from international cricket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा खेळाडू मुरली विजयने लांबलचक पत्रक लिहून केली निवृत्तीची घोषणा

Murali Vijay retired from International cricket: भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  ...

आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज - Marathi News | toyota urban cruiser hyryder cng variant launched price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता क्रेटाचे काय होणार? टोयोटाने लाँच केली Hyryder CNG, मायलेज 26KM पेक्षा जास्त

Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ...

ना ओटीपी दिला ना स्कॅन केले; तरीही गमावले ५.७४ लाख - Marathi News | trader duped of 5.74 lakhs in online fraud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना ओटीपी दिला ना स्कॅन केले; तरीही गमावले ५.७४ लाख

डागा सफायरमधील व्यावसायिकाला गंडविले ...

दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified woman was found in a sugarcane field at Rahu in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह

शेतात वारंवार मृतदेह आढळून येत असल्याने यवत पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे ...

बायको गेली माहेरी, रिक्षा चालकाने व्हिडीओ काॅल करून संपवले जीवन - Marathi News | Wife went her father's home, rickshaw driver ended his life by video calling his brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायको गेली माहेरी, रिक्षा चालकाने व्हिडीओ काॅल करून संपवले जीवन

भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता ...

वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात - Marathi News | Stone pelting on Vande Bharat train by minors; Six in custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात

काच फुटली : कळमना - कामठी दरम्यान घडली घटना ...

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | congress rahul gandhi slams bjp and modi govt in bharat jodo yatra at jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान भर बर्फवृष्टीत जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. ...