लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय - Marathi News | Three feet diameter well work, A topic of discussion in Shirala in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय

विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली ...

चर्चवरील हल्ले थांबवा, धर्मगुरूंवरील गुन्हे मागे घ्या; सांगलीत ख्रिश्चन धर्मियांचा मूक शांती मोर्चा  - Marathi News | Protest march of Christian brothers at the collector office in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चर्चवरील हल्ले थांबवा, धर्मगुरूंवरील गुन्हे मागे घ्या; सांगलीत ख्रिश्चन धर्मियांचा मूक शांती मोर्चा 

देशभरात ख्रिस्ती धर्मगुरुंवर हल्ले होत असून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत ...

Maharashtra Politics: “पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका  - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire claims that creased of pm modi in the country is ending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका

Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही उद्घाटन केले, ती सगळी कामे उद्धव ठाकरेंनी केलेली आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन - Marathi News | Gadar 2 starcast sunny deol charged 5crores rupees for tara singh and ameesha patel huge fees for sakina role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन

'गदर २'साठी सनी देओल आणि अमिषा पटेलनं कोट्यवधींचं मानधनं घेतलं आहे. ...

कडक सॅल्युट! अग्निशमन दलाच्या जवानानं जिंकली मनं; जीवाची बाजी लावून आगीतून 'तिरंगा' काढला बाहेर - Marathi News | A video of a fireman pulling out a burning tricolor in Haryana's Panipat is going viral    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निशमन दलाच्या जवानानं जिंकली मनं; जीवाची बाजी लावून आगीतून 'तिरंगा' काढला बाहेर

अग्निशमन दलातील जवानाच्या धाडसाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ...

मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी द्या - अनिल बोरनारे - Marathi News | Give Mumbai teachers a holiday on January 30 - Anil Bornare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी द्या - अनिल बोरनारे

अनिल बोरनारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे. ...

तृतीयपंथीयांना सिग्नलवरची वसुली पडणार महागात; पोलिस 'अॅक्शन मोड'वर - Marathi News | Police Commissioner To Take Action against Third gender asking for money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथीयांना सिग्नलवरची वसुली पडणार महागात; पोलिस 'अॅक्शन मोड'वर

पोलिस आयुक्तांनी दिले मोहीम उघडण्याचे आदेश ...

Wrestlers Protest: कोट्यवधींची संपत्ती, आलिशान वाहने; अशी आहे WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांची लाईफस्टाईल - Marathi News | Wrestlers Protest Billions in wealth luxury vehicles Such is the lifestyle of WFI President Brijbhushan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींची संपत्ती, आलिशान वाहने; अशी आहे WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांची लाईफस्टाईल

Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वादात सापडलेले बृजभूषण शरण सिंह कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. ...

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड, त्या सामंजस्य करारांवरून काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Shinde government's 'fake' of bringing huge investment from Davos exposed, Congress criticizes it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड''

Congress criticizes Shinde Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच ...