लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगोल्याचे सिद्धेश्वर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड - Marathi News | Siddheshwar Swami of Sangola was elected to the AGM of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्याचे सिद्धेश्वर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड

Siddheshwar Swami : सांगोला महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर व कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूरचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाली. ...

मुंबईकर पडले मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या प्रेमात, सात दिवसांत तब्बल दहा लाख प्रवाश्यांनी केला प्रवास - Marathi News | Mumbaikars fall in love with Metro 2A and Metro 7, as many as 1,00,03,270 passengers traveled in seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पडले मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या प्रेमात, तब्बल दहा लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

Mumbai Metro: आरामदायी गारेगार गार प्रवास,वेळेत आणि खर्चात बचत अशी मेट्रो प्रवासाची खासियत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत चक्क मुंबईकर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या प्रेमातच पडले. ...

एकीकडे नापिकी दुसरीकडे कर्जवसुलीचा तगादा; अल्पभूधारक शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले - Marathi News | A smallholder farmer commits suicide by consuming poison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकीकडे नापिकी दुसरीकडे कर्जवसुलीचा तगादा; अल्पभूधारक शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

महेंद्री येथील घटना ...

Toyota Innova Crysta: देशाची प्रसिद्ध फॅमिली कार परत येतेय; बुकिंग सुरु झाली; दणकट एसयुव्हीसारखी दिसायला... - Marathi News | Toyota Innova Crysta: The country's iconic family car is making a comeback; Booking started; Looks like a powerful SUV... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशाची प्रसिद्ध फॅमिली कार परत येतेय; बुकिंग सुरु झाली; दणकट एसयुव्हीसारखी दिसायला...

कंपनीने डिझेल व्हेरिअंट बंद केलेले, पुढील महिन्यात ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता ...

रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अ‍ॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...' - Marathi News | Ranbir Kapoor had called Shahrukh Khan 'over actor' in the Bhar program, on which Pathan said - 'As much as you...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अ‍ॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...'

Shahrukh Khan And Ranbir Kapoor : शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रणबीर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...

India vs England Final: १९ वर्षांखालील महिला संघाला इतिहास रचण्याची संधी; उद्या होणार भारत विरुद्ध इंग्लंडचा अंतिम सामना - Marathi News | India and England will play in the inaugural ICC U19 Women’s T20 World Cup final. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला संघाला इतिहास रचण्याची संधी; उद्या होणार भारत विरुद्ध इंग्लंडचा अंतिम सामना

India vs England Final: भारतीय महिला संघासाठी उद्याचा (२९ जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे. ...

वायदेबंदी हटविण्यास ‘सेबी’ अनुकूल तर ‘पीएसी’चा खाेडा - Marathi News | SEBI Bans Nine Agricultural Commodity Futures; Uncertainty remains among farmers regarding price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायदेबंदी हटविण्यास ‘सेबी’ अनुकूल तर ‘पीएसी’चा खाेडा

कापसासह नऊ शेतमालांचा समावेश; दरवाढीबाबत अनिश्चितता कायम ...

बाजारात पत्नीला मारहाण करत होता पती; लोकांनी घडवली चांगलीच अद्दल, त्याचीच केली धुलाई - Marathi News | ratlam young man was beating his wife in the market mob thrashed husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजारात पत्नीला मारहाण करत होता पती; लोकांनी घडवली चांगलीच अद्दल, त्याचीच केली धुलाई

महिलेला मारहाण करणाऱ्याला लोकांनी धडा शिकवला. त्याचीच भर रस्त्यात धुलाई केली.  ...

भागवत सप्ताहाच्या समारोपात राजकीय स्टंटबाजी; भाजपचे पारवे व प्रमोद घरडे यांच्यात हमरी-तुमरी - Marathi News | Political clash in Bhagwat Week, argument between BJP Sudhir Parve and Pramod Gharde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भागवत सप्ताहाच्या समारोपात राजकीय स्टंटबाजी; भाजपचे पारवे व प्रमोद घरडे यांच्यात हमरी-तुमरी

मोखाबर्डी येथील घटना ...