लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Organic farming played, Raju Shetty's sharp reaction on the country's budget by nirmala sitaraman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. ...

सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde has reacted to the central government's budget. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांच्या खेळापुढे अर्थसंकल्पात काही नाहीः नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole commented criticise union budget 2023 nirmala sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांच्या खेळापुढे अर्थसंकल्पात काही नाहीः नाना पटोले

महागाई, बेरोजगारी कमी करण्याबात काही धोरण नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची पुन्हा निराशा झाल्याचे पटोले यांचे वक्तव्य. ...

KGF 2 नंतर संजय दत्त झळकणार आणखी एका साऊथ सिनेमात, साकारणार अधीरापेक्षा खतरनाक व्हिलन - Marathi News | After KGF 2, Sanjay Dutt will be seen in another South movie, playing a more dangerous villain than Adhira. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 नंतर संजय दत्त झळकणार आणखी एका साऊथ सिनेमात, साकारणार अधीरापेक्षा खतरनाक व्हिलन

Sanjay Dutt : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या 'थलापती ६७'मधील संजयचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

Lost Trailer: यामी गौतमच्या 'लॉस्ट' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Lost Trailer Out Starrer Yami Gautam Turns Reporter Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lost Trailer: यामी गौतमच्या 'लॉस्ट' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

Lost Trailer: 'लॉस्ट' या चित्रपटात यामी गौतम पत्रकाराच्या भूमिकेत आहे. एका सत्यघटनेवर आधारित सिनेमाचा हा ट्रेलर खिळवून ठेवतो... ...

भाजपा आमदार ट्राफिकला वैतागला, कारमधून खाली उतरुन डिव्हाइडरवर जाऊन बसला अन्... - Marathi News | police starts anti encroachement drive late night after mla got stuck in traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदार ट्राफिकला वैतागला, कारमधून खाली उतरुन डिव्हाइडरवर जाऊन बसला अन्...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे अनधिकृत बांधकामाविरोधात भाजपा आमदार योगेश वर्मा यांचा पारा इतका चढता की ते रात्री ११ वाजता रस्त्याच्या दुभाजकावरच जाऊन बसले. ...

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी खामगावात आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation in Khamgaon to compensate for heavy rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी खामगावात आत्मदहनाचा प्रयत्न

खामगाव तालुक्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

ह्दयद्रावक! १५ मृतदेह अन् सप्तपदी; आई, बहिण, भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही - Marathi News | New Married girl lost 15 including mother, sister in fire at Ashirwad apartment in Dhanbad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्दयद्रावक! १५ मृतदेह अन् सप्तपदी; आई, बहिण, भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही

धनबादच्या जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता आग लागली ...

Ind Vs Aus: ऑस्ट्रेलियन टीमचा 'माईंड गेम'! भारताने 'विश्वासघात' केल्याचा धक्कादायक आरोप - Marathi News | India vs Australia test series Ian Healy controversial comment on practice pitches difference of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन टीमचा 'माईंड गेम'! भारताने 'विश्वासघात' केल्याचा धक्कादायक आरोप

उस्मान ख्वाजाने नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्याच्या अनुभवावर वक्तव्य केलं होतं ...