भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीरातील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. ...
Aaditya Thackeray On Union Budget 2023: मुंबई, महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवायचे. काहीच द्यायचे नाही, हेच या बजेटमधून दिसले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...
टँकर उलटल्याने झालेल्या अपघातात सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. ...
Scrapping Old Government Vehicles: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना जुन्या वाहनांबद्दल मोठी घोषणा केली. पाहा त्याचा नक्की काय होणार परिणाम. ...
गेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही ...
IND vs AUS 1st Test: भारताचे सर्व सीनियर खेळाडू आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एकत्रित येणार आहेत. ...
काही ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊनच स्मृती पाटील यांना अवसायक पदावरून हटविल्याची चर्चा ...
Budget 2023 : मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक निधी : लहान शहरांमधील ‘इन्फ्रा’च्या विकासावर भर ...
भंगार व्यवसायिक रमजान मोहम्मद जमील कुरेशी वय ४५ व मोहम्मद इस्राईल शेख वय ३८ असे केमिकल ड्रमच्या स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत ...
दादरमध्ये शिवसेना भवनसमोर एका कारला भीषण आग लागली आहे, त्यामुळे एका बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. ...