लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा - Marathi News | Ratnadeep Dahiwale district executive Of Gondia District Congress resigned in protest against Nana Patole | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा

पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत रत्नदीप दहिवले यांनी राजीनामा ...

Rakhi Sawant : Video - नवरी नटली! राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करणार?; ब्राइडल लूक व्हायरल, आदिलबद्दल म्हणते... - Marathi News | rakhi sawant adil khan drama queen bridal outfit video viral talks about husband in front of camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - नवरी नटली! राखी तिसऱ्यांदा लग्न करणार?; ब्राइडल लूक व्हायरल, आदिलबद्दल म्हणते...

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे. ...

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी - Marathi News | Make Narendra Modi PM, country needs him; Demand of Pakistani citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी

आमच्याकडे मोदी असते तर नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासली नसती असं म्हणत नागरिक मोदींचे कौतुक करत आहेत. ...

Chinchwad By Election | अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ३४ संघटनांचा जाहीर पाठिंबा - Marathi News | Chinchwad By Election | Public support of 34 organizations to independent candidate Rahul Kalate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ३४ संघटनांचा जाहीर पाठिंबा

पिंपरी : चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह शहरातील विविध ३४ संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ... ...

पती परदेशात गेल्यावर पत्नी प्रियकरासोबत ठेवत होती संबंध, पण त्यानेच केली महिलेची हत्या - Marathi News | Lover killed his married girlfriend in Unnao she was asking for long relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती परदेशात गेल्यावर पत्नी प्रियकरासोबत ठेवत होती संबंध, पण त्यानेच केली महिलेची हत्या

Crime News : आरोपी सतीशने सांगितलं की, तो आणि मृत विवाहित महिला बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रेयसीचा पती परदेशात नोकरीसाठी गेल्यावर ते आणखीन जवळ आले. ...

रशिया-यूक्रेन यांच्यात वर्षभरापासून युद्ध; फायदा कुणाचा, नुकसान कुणाचे?  - Marathi News | Year-long war between Russia and Ukraine; Whose benefit, whose loss? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेन यांच्यात वर्षभरापासून युद्ध; फायदा कुणाचा, नुकसान कुणाचे? 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे १ लाख कोटी डॉलरच्या उत्पादनासमान नुकसान झाले आहे. ...

Chinchwad By Election | "भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का देऊन बिहार बनवला" - Marathi News | BJP created Bihar by shaking the culture of Maharashtra: Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | "भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का देऊन बिहार बनवला"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी प्रचाराची सांगता म्हणून अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली... ...

पाणीपुरीत आईस्क्रीम! आता पोटाची 'प्रयोग'शाळाच करणार की काय?...Video पाहून चक्रावले लोक  - Marathi News | street vendor prepare ice cream filled in golgappa pani puri | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाणीपुरीत आईस्क्रीम! आता पोटाची 'प्रयोग'शाळाच करणार की काय?...Video पाहून चक्रावले लोक 

सध्या एखादा पदार्थ किंवा डिशमध्ये प्रयोगशिलतेच्या नावाखाली काहीही करण्याचा प्रकार सुरू आहे. ...

धक्कादायक! अमेरिकेत फिरताहेत 'झोम्बी'; एका ड्रगमुळे माणसांच्या विचित्र हालचाली - Marathi News | 'Zombies' roam America; Strange movements of people caused by a drug | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! अमेरिकेत फिरताहेत 'झोम्बी'; एका ड्रगमुळे माणसांच्या विचित्र हालचाली

ड्रग घेणाऱ्यांच्या त्वचेवर जखमांसारखे व्रण दिसण्यास सुरुवात होते. ते अतिशय वेगाने पसरतात. ...