लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Onion Price in Philippines : 'या' देशात कांद्याचा भाव चिकन-मटणापेक्षा जास्त, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Onion Price in Philippines : Onion price in 'this' country is more than chicken and mutton, you will be surprised to hear the price! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात कांद्याचा भाव चिकन-मटणापेक्षा जास्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Onion Price in Philippines : फिलीपिन्समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे जागतिक चलनवाढ, हवामान बदल अशी अनेक कारणे आहेत. ...

Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा - Marathi News | 52 years later, I still don't have a home; An emotional story told by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला ...

Strange Disease: निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्... - Marathi News | Strange Disease persistent mullerian duct syndrome to Man uterus in male body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्...

यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता.  ...

पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान - Marathi News | It proved that Punekar does not sleep in the afternoo That is 12.5 percent voting between 1 and 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

पुणेकर दुपारी झोपत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नक्कीच बाहेर येतात ...

Akshay Kumar : फ्लॉप सिनेमांची जबाबदारी कुणाची? सेल्फी आपटल्यावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला - Marathi News | akshay kumar broke his silence on continuous flop films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लॉप सिनेमांची जबाबदारी कुणाची? सेल्फी आपटल्यावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला

Akshay Kumar : अलीकडे आलेले अक्षयचे सिनेमे दणादण आपटत आहेत. सूर्यवंशी हा एक सिनेमा सोडला तर अक्षयचे सर्व सिनेमे फ्लॉप ठरलेत. एका कार्यक्रमात अक्षय या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांवर बोलला... ...

'तो फोटो मी काढलाच नाहीय, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री...'; रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण  - Marathi News | NCP leader Rupali Patil has explained that I did not take a photo while voting. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो फोटो मी काढलाच नाहीय, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री...'; रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण 

सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

धक्कादायक! चोरून चित्रिकरण करत गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ केला व्हायरल, गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! 'That' video of Gautami Patil secretly filming went viral, a case was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! चोरून चित्रिकरण करत गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल, गुन्हा दाखल

Gautami Patil Video: गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात - Marathi News | rbl bank fraudster jailed in haryana goa police entered the village of terror | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात

हरयाणामधील मेवात या गुन्हेगारांची दहशत असलेल्या गावात जाऊन त्याला पकडून आणले. ...

दोनापावला जेटीवर जाताय; ५० रुपये मोजा; पर्यटकांसाठी नियम  - Marathi News | new dona paula jetty inauguration rs 50 charge and rules for tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोनापावला जेटीवर जाताय; ५० रुपये मोजा; पर्यटकांसाठी नियम 

पर्यटनमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण; १८ वर्षाखालील मुलांना २५ रुपये. ...