लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"परिवहन सेवेचा ठेका रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा..." - Marathi News | MLA Pratap Sarnaik says Cancel the transport service contract and blacklist the contractor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"परिवहन सेवेचा ठेका रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा..."

आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा ...

निवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन मंजुरीसाठी लिपिकाने घेतली लाच; कृषी विभागात खळबळ - Marathi News | Clerk took bribe for approval of retired employee's pension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन मंजुरीसाठी लिपिकाने घेतली लाच; कृषी विभागात खळबळ

४५०० रुपयांची लाच घेताना  सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक अटकेत ...

भारतातील चीनचा दबदबा संपणार; अंबानी-टाटा सामना करणार! अदानी रेसच्या बाहेर - Marathi News | China's hegemony in India will end Ambani-Tata will face Adani keep away from the race | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील चीनचा दबदबा संपणार; अंबानी-टाटा सामना करणार! अदानी रेसच्या बाहेर

...मात्र अदानी समूहाने या आर्थिक प्रोत्साहन योजनेपासून दूर राहणेच पसंत केले आहे! ...

भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे पालिके समोर धरणे आंदोलन - Marathi News | Shiv Sena protest in front of Thackeray group municipality in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे पालिके समोर धरणे आंदोलन

मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. ...

मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला - Marathi News | 10 thousand 606 students of class 10 appeared for the exam in Mira Bhayander | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मीरा भाईंदरमध्ये दहावीचे १० हजार ६०६ विद्यार्थी परीक्षेला

वाहनकोंडीमुळे विलंब होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सज्ज ...

शेतकऱ्याकडून खातेफोडीसाठी तलाठ्याने घेतली १० हजाराची लाच - Marathi News | Talathi took a bribe of 10,000 from the farmer for account updattion | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्याकडून खातेफोडीसाठी तलाठ्याने घेतली १० हजाराची लाच

पत्नी व मुलाच्या नावांची फेरफारला नोंद घेण्याची विनंती या शेतकऱ्याने तलाठ्याकडे केली होती. ...

पालिकेच्या नव्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या प्रयत्न; सुरक्षारक्षकांनी वेळीच - Marathi News | Attempted suicide by jumping from the new municipal building; Security guards on time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या नव्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या प्रयत्न; सुरक्षारक्षकांनी वेळीच

आज दुपारच्या सुमारास एका महिलेने अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचा सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला.  ...

बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत - Marathi News | Arrested for creating a fake Instagram account and sharing obscene videos, photos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेकडे आली होती तक्रार ...

लोहमार्ग विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर घटला; वर्षाला ३५ कोटींची बचत - Marathi News | Electrification of railways reduced diesel consumption; 35 crore savings per year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोहमार्ग विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर घटला; वर्षाला ३५ कोटींची बचत

जवळपास ९७६ किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण ...