लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kasba Bypoll Election Result 2023: “मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका - Marathi News | ncp mp supriya sule reaction on kasba bypoll election result 2023 and criticized bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

Kasba Bypoll Election Result 2023: रवींद्र धंगेकर मूळचे बारामतीमधील असल्याने हा विजय आनंद द्विगुणित करणारा आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...

युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा - Marathi News | After seeing it on YouTube, the youth printed fake notes at home; Offense against one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई ; १ लाख ६८ हजारांच्या बनावट नोटा जप्त ...

लाच घेताना ठाणे ग्रामीणचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Thane rural police in ACB's net while taking bribe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाच घेताना ठाणे ग्रामीणचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

अटकेतील हवालदार फर्डे याने एका दाखल गुन्ह्यात तिघांकडून अटक न करण्यासाठी प्रत्येकी ८ हजारांची मागणी केली. ...

प्रियकराची हत्या करणाऱ्या बापलेकास जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for father and son who killed boyfriend, Kalyan court verdict | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रियकराची हत्या करणाऱ्या बापलेकास जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

प्रेमसंबंधाला आशाचा भाऊ चिंतामण आणि वडील देऊ यांचा विरोध होता. ...

५८ लाख ७४ हजारांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियनला पकडण्यात तुळींज पोलिसांना यश - Marathi News | Tulinj Police succeeded in arresting a Nigerian who was carrying narcotics worth 58 lakh 74 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५८ लाख ७४ हजारांचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियनला पकडण्यात तुळींज पोलिसांना यश

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ ...

Tata Motors चा मोठा विक्रम; अवघ्या 4 दिवसात Nexon EV ने केला 4,000 KM प्रवास - Marathi News | Tata Nexon EV, Tata Motors' big record; Nexon EV traveled 4,000 KM kashmir to kanyakumari in just 4 days | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Motors चा मोठा विक्रम; अवघ्या 4 दिवसात Nexon EV ने केला 4,000 KM प्रवास

Tata Nexon EV ने 95 तास 46 मिनिटांत काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कापले. ...

Kasba Bypoll Election Result 2023: “कसब्यात जे झाले तेच आता नागपूर मतदारसंघात होईल, देवेंद्र फडणवीसांचा पराभव शक्य” - Marathi News | congress ashish deshmukh claims after kasba bypoll result 2023 devendra fadnavis can be defeated by mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कसब्यात जे झाले तेच आता नागपूर मतदारसंघात होईल, देवेंद्र फडणवीसांचा पराभव शक्य”

Kasba Bypoll Election Result 2023: महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास तसेच कुठलाही उमेदवार दिला तरी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात निवडून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

Nagaland Election Result 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय - Marathi News | nagaland election result 2023 sharad pawar ncp republican party of india athawale performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमध्ये डंका! विधानसभेच्या एवढ्या जागांवर मिळवला विजय

Nagaland Election Result 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. नागालँडमधील सायंकाळ सहापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सहा जागा जिंकल्याआहेत.  ...

प्रियांका- परिणीतीपेक्षाही कैकपटीने हॉट आहे त्यांची धाकटी बहीण; साऊथ सिनेमांमध्ये करते काम - Marathi News | bollywood actress priyanka chopra and parineeti chopra sister meera photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका- परिणीतीपेक्षाही कैकपटीने हॉट आहे त्यांची धाकटी बहीण; साऊथ सिनेमांमध्ये करते काम

Meera chopra: मीरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...