लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका! - Marathi News | Harvard doctor reveals side effects of if you regularly stay up past midnight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका!

Late Night Sleeping Side Effects : जे लोक कॉलेजमध्ये आहेत किंवा ज्यांना जास्त वेळ काम करावं लागतं ते अर्धी झोप घेऊनच जीवन जगत असतात. झोपेची ही बिघडती सायकल पाहून एक्सपर्ट नेहमीच लोकांना झोपेचं महत्व सांगत असतात. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात. ...

'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ - Marathi News | pahalgam terror attack Indian army press conference Army shows new video of 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ

भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. ...

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा  - Marathi News | This famous Bollywood couple was going to adopt Prateik Babbar after Smita Patil s death! The actor's big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी!

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर प्रतीकला लहानाचं मोठं त्याच्या आजी-आजोबांनी केलं. मात्र, त्यावेळी बॉलिवूडची अतिशय प्रसिद्ध जोडी प्रतीकला दत्तक घ्यायला तयार होती. ...

"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट - Marathi News | anushka sharma shares emotional post for virat kohli after he annouced test cricket retirement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

Anushka Sharma post for Virat Kohli: "प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू..." अनुष्काने विराटसाठी काय लिहिलं? ...

Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले? - Marathi News | Operation Sindoor: 'Pahalgam was full of terrorists' sins', DGMO Ghai gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?

Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.  ...

Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक - Marathi News | Kangana Ranaut reaction on operation sindoor praises Narendra Modi for brahmos missile on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक

Kangana Ranaut And Narendra Modi : कंगना राणौतने सैन्याच्या यशस्वी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले - Marathi News | Kashmir, pilgrimages affected due to war; Many stranded with flight tickets | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले

पर्यटकांचा हिरमोड : हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले ...

'सीता' फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाच्या लेकींना पाहिलंत का? लाइमलाइटपासून आहेत खूप दूर - Marathi News | ramayan fame deepika chikhalia daughter juhi chikhalia and needhi work personal life deatils | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सीता' फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाच्या लेकींना पाहिलंत का? लाइमलाइटपासून आहेत खूप दूर

रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या मुली काय करतात? आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात येणार का? जाणून घ्या एका क्लिकवर ...

Retirement: विराट कोहली, रोहित शर्मा आणि...; २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या दिग्गज क्रिकेटपटुंची यादी - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma and...; 10 big cricketers who have announced retirement in 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा आणि...; २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या दिग्गज क्रिकेटपटुंची यादी

Cricketers Retires in 2025: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी यावर्षी निवृत्ती जाहीर केली. ...