लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; राहुल गांधींवरील कारवाईचा गोव्यात निषेध, 'ते' फुटीर अपात्र कधी? - Marathi News | satyagraha movement of congress protest against the action against rahul gandhi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; राहुल गांधींवरील कारवाईचा गोव्यात निषेध, 'ते' फुटीर अपात्र कधी?

राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरविल्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेसने जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे सत्याग्रह आंदोलन केले. ...

कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले - Marathi News | Onion got a price of only one and a half rupees per kg; The farmer paid the vehicle rent by adding money from his pocket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले

हिरे यांना कपात करून ५६९ रुपये  ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली. ...

Ashok Saraf : ४८ वर्ष झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!! - Marathi News | MARATHI ACTOR ashok saraf never remove his finger ring which was given By his friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४८ वर्ष झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!!

Ashok Saraf : अशोक सराफ यांच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से तुम्ही वाचले असतील. त्यांच्या अंगठीचा किस्साही असाच. ...

मेगा जॉब फेअरवर २.६१ कोटींचा चुराडा; RTIमध्ये माहिती उघड, गोव्यातील महाघोटाळा असल्याचा दावा  - Marathi News | 2 61 crore wasted in mega job fair and information disclosed in rti claims that of mega scam in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेगा जॉब फेअरवर २.६१ कोटींचा चुराडा; RTIमध्ये माहिती उघड, गोव्यातील महाघोटाळा असल्याचा दावा 

माहिती अधिकार कायद्यांतर्गत कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. ...

नांदेडमध्ये अमृतपाल समर्थकांची झाडाझडती; रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन, तपास यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Tree felling by Amritpal Singh supporters in Nanded; Combing operation through the night, investigation agencies on alert | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अमृतपाल समर्थकांची झाडाझडती; रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन, तपास यंत्रणा अलर्टवर

यावेळी वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांचीही कसून चौकशी करण्यात आली.     ...

तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान - Marathi News | Accept Telangana model, I will not come to Maharashtra; Challenge of Telangana Chief Minister KCR | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान

लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.    ...

कॉलेज सोडून ‘पापा की परी’ २ महिने पानटपरीवर; अमरावतीमधील प्रकार - Marathi News | An incident has taken place in Amravati where a girl did not go to college for two months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कॉलेज सोडून ‘पापा की परी’ २ महिने पानटपरीवर; अमरावतीमधील प्रकार

तक्रारीनुसार मुलीची राजसोबत सोशल मीडियातून ओळख झाली. ...

मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती - Marathi News | Left Bombay and took up agriculture; Akhil Patel became a millionaire from watermelon cultivation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती

दिंद्रुड येथील अखिल पटेल यांचा मुंबईमध्ये मीठ व्यवसाय होता. वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून त्यांना मिळायचे. ...

आजचा अग्रलेख: चैन आणि उधळपट्टी - Marathi News | in goa govt luxury and extravagance increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा अग्रलेख: चैन आणि उधळपट्टी

गोवा सरकारने जॉब फेअरवर चक्क २ कोटी ६१ लाख रुपये खर्च केल्याचे रविवारी निष्पन्न झाले आणि गोमंतकीयांना आणखी एक धक्का बसला. ...