लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे - Marathi News | Shiv Sena Shinde faction has been appointed in Ulhasnagar and Bala Shrikhande has been elected as deputy city chief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या झाल्या असून उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे यांची निवड झाली आहे.  ...

अक्कलकुवा येथील गोडावूनमधून दीड लाखाच्या बॅटरी लंपास - Marathi News | Batteries worth one and a half lakhs were stolen from Godawun in Akkalkuwa | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अक्कलकुवा येथील गोडावूनमधून दीड लाखाच्या बॅटरी लंपास

अक्कलकुवा येथील बॅटरी-इन्व्हर्टरच्या गोडावूनमधून चोरट्यांनी एक लाख ४६ हजार रुपयांच्या ५८ बॅटरी लंपास केल्याची घटना घडली. ...

टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात - Marathi News | How did toll booth operators come into the royal family? Shivendrasinhraje Bhosale's criticism of Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात

मिशा काढीन, भुवया काढीन असे डायलॉग मारण्यापलीकडे काही काम उरलेले नाही ...

खासदारकी गेली, आता राहुल गांधींना आणखी एक धक्का, दिल्लीतून बेघर करण्याची केंद्राची तयारी, बजावली नोटिस - Marathi News | MP gone, now another blow to Rahul Gandhi, Center ready to evict from Delhi, served notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आणखी एक धक्का देणार, केंद्र सरकार दिल्लीतून बेघर करणार, बजावली नोटिस

Rahul Gandhi: खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी केंद्रातून होत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. ...

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे - Marathi News | Crimes of treason against patriots and God-fearers during the Grand Alliance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. ...

दुचाकी घेण्यास गोलाणीत बोलविले, शिवीगाळ होताच वाद उफाळला आणि तरूणावर झाले चॉपरने वार... - Marathi News | Golani was called to take a bike, the argument broke out as soon as abuse was done and the young man was attacked with a chopper... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकी घेण्यास गोलाणीत बोलविले, शिवीगाळ होताच वाद उफाळला आणि तरूणावर झाले चॉपरने वार...

संशयित हे सोपान याचे मित्र आहेत. ...

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल - Marathi News | Indian cricketer Kedar Jadhav's father missing Filed a missing complaint with the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाले ...

तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस - Marathi News |  Two acres of watermelon and paddy fields were destroyed in Taloda taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस

तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस झाली.  ...

नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार - Marathi News | 90 percent work of Navi Mumbai Metro completed, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार

नवी मुंबई मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील पेंधर ते खारघर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ...