तपासात सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला. ...
जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ...
जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ...
शेतीत आता युवांच्या एन्ट्रीमुळे शेतकऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडला आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपारिक पद्धतीनं शेती करत होते. ...